Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कॅफेच्या नावाखाली ‘अश्लील’ धंदा; तासावर जागा भाड्याने देणाऱ्या दोन बड्या कॅफेंवर पडला पोलिसांचा छापा
गुन्हेगारी

कॅफेच्या नावाखाली ‘अश्लील’ धंदा; तासावर जागा भाड्याने देणाऱ्या दोन बड्या कॅफेंवर पडला पोलिसांचा छापा

दोन्ही कॅफेच्या मालकांविरुद्ध मुंबई पोलीस कायदा कलम ३३ (x)(अ)/१३१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरDecember 31, 2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

प्रतिनिधी – 
कॅफेच्या नावाखाली तरुण-तरुणींना अश्लील कृत्यांसाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या दोन मोठ्या कॅफेंवर पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली असून, तासाच्या हिशोबाने जागा भाड्याने देणाऱ्या मालकांचे धाबे दणाणले आहेत.
कर्जत शहरातील मुख्य रस्त्यावरील एका कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या ‘आपलं कॅफे’ आणि ‘मराठी कॅफे’ या दोन ठिकाणी तरुण मुला-मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी खाजगी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. हे कॅफे चालक केवळ जागेचे पैसे घेऊन अशा कृत्यांना प्रोत्साहन देत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० डिसेंबर रोजी दुपारी १ च्या सुमारास पोलिसांनी या दोन्ही कॅफेंवर अचानक छापा टाकला. यावेळी तिथे धक्कादायक प्रकार सुरू असल्याचे उघडकीस आले. हे चालक केवळ अश्लील कृत्यांसाठी जागाच देत नव्हते, तर कोणत्याही अधिकृत परवान्याशिवाय खाद्यपदार्थांची विक्री देखील करत असल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संजय मच्छिंद्र सानप यांनी फिर्याद दिली असून, दोन्ही कॅफेच्या मालकांविरुद्ध मुंबई पोलीस कायदा कलम ३३ (x)(अ)/१३१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणचंद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ व त्यांच्या पथकाने केली आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 2,002
अश्लील उद्योग कर्जत कॅफे पोलीस छापा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026

संघटित गुन्हेगारीविरोधात मोठे पाऊल; गोवंश तस्करीप्रकरणी ‘बीएनएस’ कलम १११ अन्वये दोघांवर पहिली मोठी कारवाई संगमनेरात

July 24, 2026

संगमनेरमधील ‘मेडीकव्हर’चा काळा धंदा चव्हाट्यावर! महात्मा फुले योजनेच्या नावाखाली लाच मागणारे ‘रॅकेट’ लाचलुचपतच्या जाळ्यात, दोघांवर गुन्हा दाखल!

July 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJuly 27, 20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि लाभदायक ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन…

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026

आज, सोमवार २७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.