Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर बस स्थानकावरील ‘ती’ गर्दी ठरली महाग; महिलेचे २ लाखांचे मंगळसूत्र गायब!
गुन्हेगारी

संगमनेर बस स्थानकावरील ‘ती’ गर्दी ठरली महाग; महिलेचे २ लाखांचे मंगळसूत्र गायब!

संगमनेर बस स्थानकावर गेल्या काही दिवसांपासून पाकीटमारी आणि दागिने चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/01/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी- 

शहरात चोऱ्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, आता वर्दळीच्या बस स्थानकावर चोरट्यांनी आपला हात साफ केला आहे. शनिवारी दुपारी बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील सुमारे दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हातोहात लांबविले. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

घारगाव (ता. संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर) येथील रहिवासी आशालता मनोहर आहेर या आपल्या पतीसह नातेवाईकांना भेटण्यासाठी संगमनेरमार्गे अकोल्याला जात होत्या. शनिवारी दुपारी संगमनेर बस स्थानकावर बसची वाट पाहत असताना आणि बसमध्ये चढण्याच्या गडबडीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांहून अधिक वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अत्यंत शिताफीने चोरले.

मंगळसूत्र चोरीला गेल्याचे लक्षात येताच आहेर यांनी तातडीने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल हासे करत आहेत.

प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर- संगमनेर बस स्थानकावर गेल्या काही दिवसांपासून पाकीटमारी आणि दागिने चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सीसीटीव्ही आणि पोलीस बंदोबस्त असतानाही चोरटे बिनदिक्कतपणे चोऱ्या करत असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,328
गुन्हेगारी दागिने चोरी संगमनेर बस स्थानक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

By Annant Ppangarkar11/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या…

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.