Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

16/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नायलॉन मांजा विक्रेत्यांनो सावधान! आमदार अमोल खताळ यांचे कडक निर्देश; थेट फौजदारी कारवाईचे आदेश
सामाजिक

नायलॉन मांजा विक्रेत्यांनो सावधान! आमदार अमोल खताळ यांचे कडक निर्देश; थेट फौजदारी कारवाईचे आदेश

केवळ मांजा जप्त करून न थांबता, नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक किंवा फौजदारी कारवाई करण्याबाबतचे स्पष्ट आदेशही आ. खताळ यांनी प्रशासनाला दिले आहेत
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/01/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर | प्रतिनिधी

शहरात व परिसरात मकरसंक्रांत सणाच्या काळात नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर तातडीने कारवाई करून विक्रीसाठी आलेला साठा जप्त करावा, अशा कडक सूचना आमदार अमोल खताळ यांनी पोलीस अधिकारी आणि पालिका प्रशासनास दिल्या आहेत. 

आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीत म्हटले आहे की, नायलॉन मांजाचे अनेक दुष्परिणाम होत असून या जीवघेण्या मांजामुळे अनेक नागरिक आणि मुले जखमी होण्याच्या घटनांचे गांभीर्य मोठे आहे, असे त्यांनी यावेळी नमूद केले.

हा मांजा मानवी जीवनासह पशू-पक्ष्यांसाठीही जीवघेणा ठरत असल्याने त्याचा वापर, साठवणूक आणि विक्री पूर्णपणे बंद करणे गरजेचे आहे. नायलॉन मांजाची चोरटी विक्री रोखण्यासाठी शहरातील उपनगरांमधील सर्व दुकानदारांना सूचना देऊन त्यांच्यावर करडी नजर ठेवावी. 

केवळ मांजा जप्त करून न थांबता, नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक किंवा फौजदारी कारवाई करण्याबाबतचे स्पष्ट आदेशही आ. खताळ यांनी प्रशासनाला दिले आहेत. नागरिकांच्या जीविताशी खेळ करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. ‘नायलॉन मांजामुक्त संगमनेर’ घडवण्यासाठी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन करत आ. खताळ यांनी सुरक्षित सण साजरा करण्याचे संकेत दिले आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 459
अमोल खताळ नायलॉन मांजा बंदी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

16/09/2026

हरेगाव येथे १९ सप्टेंबरला ‘ख्रिस्ती हक्क संघर्ष परिषद’; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिबिर

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

By Annant Ppangarkar16/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – धावपळीच्या आधुनिक जीवनशैलीत अचानक निर्माण होणाऱ्या वैद्यकीय आणीबाणीच्या…

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

16/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.