Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज बुधवार, १० जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 10, 2026

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

June 9, 2026

यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत

June 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भरदिवसा चोरले सोन्या-चांदीचे दागिने, शहर पोलिसांच्या नाकाखाली चोरांचा धुमाकूळ; आरोपी निष्पन्न, ८२ हजारांचा मुद्देमाल लंपास
गुन्हेगारी

भरदिवसा चोरले सोन्या-चांदीचे दागिने, शहर पोलिसांच्या नाकाखाली चोरांचा धुमाकूळ; आरोपी निष्पन्न, ८२ हजारांचा मुद्देमाल लंपास

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल भांगरे करत आहेत.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJanuary 13, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 
संगमनेरमध्ये चोरीच्या घटनांनी अक्षरशः कहर केला असून, सामान्य नागरिक आता घरातही सुरक्षित राहिलेले नाहीत. घुलेवाडी परिसरात एका बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घुलेवाडी येथील रहिवासी सुरेखा तुकाराम मधे यांचे घर चोरट्याने लक्ष्य केले. घराच्या कडी-कोंडा तोडून आत प्रवेश करत चोरट्याने घरातील पेटीचे कुलूप शिताफीने फोडले. या पेटीत ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. चोरीच्या या सत्रामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
याप्रकरणी सुरेखा मधे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपासादरम्यान आरोपीचे नाव समोर आले असून, अजय रंगनाथ पवार (रा. संगमनेर साखर कारखाना) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल  लुमा भांगरे करत आहेत.

  • ‌पोलिसांसमोर सुरक्षेचे मोठे आव्हान – संगमनेर शहरात घरफोड्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. चोरटे पोलिसांना खुलेआम आव्हान देत असताना, गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. भरवस्तीत आणि उपनगरांमध्ये होणाऱ्या या चोऱ्यांमुळे “पोलिसांचा धाक संपला आहे का?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 839
गुन्हेगारी चोरी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

…अन् थेट कोर्टातच झाली घोषणाबाजी!संगमनेरमधील ‘त्या’ प्रकाराने खळबळ, २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

June 9, 2026

पाच कोटींच्या सोने तस्करी प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यासह सात जणांना अटक

June 8, 2026

राजूर ‘फेक मर्डर केस’ : दोन पोलीस निरीक्षक निलंबित, DGP सदानंद दाते आढावा बैठक घेण्याची शक्यता

June 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज बुधवार, १० जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJune 10, 20260

आजचे राशीभविष्य ​मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जेने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामगिरीचे…

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

June 9, 2026

यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत

June 9, 2026

…अन् थेट कोर्टातच झाली घोषणाबाजी!संगमनेरमधील ‘त्या’ प्रकाराने खळबळ, २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

June 9, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.