Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल
गुन्हेगारी

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुषमा पवार या करत आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/01/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – 
लग्नाचे आमिष दाखवून एका २० वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. लग्नास नकार दिल्यावर आरोपीने तरुणीला जीवे मारण्याची आणि तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी (वय २०, रा. यवतमाळ) हिची ओळख आरोपी नितीन ज्ञानेश्वर पायगव्हाण (वय २४, रा. राजणगाव, ता. गंगापूर) याच्याशी झाली होती. आरोपीने पीडितेशी जवळीक साधून तिला लग्नाचे आमिष दाखवले. डिसेंबर २०२३ पासून ते ५ जानेवारी २०२६ या कालावधीत राजणगाव येथील शिवनेरी कॉलनी भागात आरोपीने पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार केले.
काही काळानंतर पीडितेने लग्नासाठी विचारणा केली असता, आरोपीने लग्नास स्पष्ट नकार दिला. इतकेच नाही तर, या प्रकरणाची कुठेही वाच्यता केल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेच्या भावालाही मोबाईलवरून फोन करून धमकावण्यात आले. तसेच, पीडितेचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिचा मानसिक छळ करण्यात आला.
सततच्या छळाला कंटाळून अखेर पीडित तरुणीने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी नितीन पायगव्हाण याच्याविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुषमा पवार या करत आहेत.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,061
अत्याचार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत वैभवशाली असून पारंपारिक…

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.