Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज रविवार, २० सप्टेंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

20/09/2026

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पोलिसांच्या सतर्कतेमुळे ‘ग्रो-इन्व्हेस्टर’ कंपनीचा पर्दाफाश; गुंतवणुकदारांचे १ कोटींहून अधिक रुपये परत
गुन्हेगारी

पोलिसांच्या सतर्कतेमुळे ‘ग्रो-इन्व्हेस्टर’ कंपनीचा पर्दाफाश; गुंतवणुकदारांचे १ कोटींहून अधिक रुपये परत

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
श्रीरामपूर, विशेष प्रतिनिधी –
अल्पवधीत अवाढव्य परताव्याचे आमिष दाखवून सामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या ‘ग्रो-इन्व्हेस्टर’ कंपनीवर श्रीरामपूर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, भोकर परिसरात बेकायदेशीरपणे गुंतवणूक स्वीकारून लोकांची लूट केली जात होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी कोणतीही अधिकृत तक्रार येण्याची वाट न पाहता स्वतःहून पुढाकार घेऊन हा घोटाळा उघडकीस आणला आहे.
या कारवाईसाठी पोलीस पथकाने २६ डिसेंबर २०२५ रोजी भोकर शिवारातील संदिपराज मोहिणीबाई कपाटे (वय ३६) याच्या घरावर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी संशयिताकडून कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याचे निष्पन्न केले. झडतीदरम्यान ९ पासबुक, १० चेकबुक, हिशोबाची वही, लॅपटॉप, संगणक, रोख रक्कम आणि इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी स्वतः फिर्याद दिली आहे.
पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे आरोपीने अटकेच्या भीतीने आतापर्यंत अनेक ठेवीदारांना १ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम परत केली आहे. अद्यापही काही गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्याची प्रक्रिया सुरू असून, ज्या नागरिकांना त्यांचे पैसे मिळालेले नाहीत त्यांनी तातडीने श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने यशस्वी केली असून, नागरिकांनी अशा कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 649
ग्रो-इन्व्हेस्टर सोमनाथ वाघचौरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज रविवार, २० सप्टेंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

By Annant Ppangarkar20/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साह आणि नवीन ऊर्जा घेऊन आला आहे. कार्यक्षेत्रात…

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.