Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये चिमुकलीवरील ॲसिड हल्ल्याच्या निषेधार्थ सुवर्णकार समाजाचा भव्य मूक मोर्चा
आंदोलन

संगमनेरमध्ये चिमुकलीवरील ॲसिड हल्ल्याच्या निषेधार्थ सुवर्णकार समाजाचा भव्य मूक मोर्चा

घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली असून, सुवर्णकार समाज संघटनेसह सराफ, व्यापारी आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/03/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी- 
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील शालेय विद्यार्थिनीवर अज्ञात व्यक्तीने केलेल्या अमानुष ॲसिड हल्ल्याच्या निषेधार्थ आज संगमनेर शहरात सुवर्णकार समाजाच्या वतीने भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. 
या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली असून, सुवर्णकार समाज संघटनेसह सराफ, व्यापारी आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. बाजारपेठ, सय्यदबाबा चौक, मेनरोड या शहरातील प्रमुख मार्गावरून शांततेत काढण्यात आलेल्या या मूक मोर्चामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी कोणतीही घोषणाबाजी न करता आपला तीव्र निषेध नोंदवला.
प्रांत अधिकारी, पोलीस उपअधीक्षक आणि पोलीस ठाण्यावर नेलेल्या मूक मोर्चेकर्‍यांनी पोलीस निरीक्षक समीर बारवकर, उपाधीक्षक कार्यालयाचे मोरे आणि नायब तहसीलदार माळवे यांना निवेदन दिले. या निवेदनात आरोपीला तातडीने अटक करून त्याच्यावर पोक्सो (POCSO) आणि भारतीय न्याय संहितेच्या कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे, तसेच या गुन्ह्यासाठी फाशीच्या शिक्षेची मागणीही करण्यात आली आहे. या संवेदनशील प्रसंगी जखमी मुलीचे नातेवाईक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या, ज्यांच्या भावनांनी संपूर्ण परिसर हेलावून गेला होता. प्रशासनाने याप्रकरणी तातडीने कठोर पावले उचलण्याची अपेक्षा जनतेने व्यक्त केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 981
मूक मोर्चा वडगाव पान सुवर्णकार संघटना
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राज्यात यावर्षी दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, ग्रामीण भागातील अर्थकारणाचा…

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.