Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण: रूपाली चाकणकर यांच्या बहिणीची आणि पुतण्याची शिर्डी पोलिसांकडून चौकशी
गुन्हेगारी

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण: रूपाली चाकणकर यांच्या बहिणीची आणि पुतण्याची शिर्डी पोलिसांकडून चौकशी

समता पतसंस्थेमध्ये चाकणकर कुटुंबाच्या नावे असलेल्या चार बँक खात्यांमधून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/04/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, शिर्डी

सिन्नर (नाशिक) येथील वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले असून, या प्रकरणाचे धागेदोरे थेट रूपाली चाकणकर यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचले आहेत. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची सख्खी बहीण प्रतिभा चाकणकर आणि पुतण्या तन्मय चाकणकर यांची शिर्डी पोलीस ठाण्यात गेल्या गोपनीय आणि कसून चौकशी सुरू आहे.

समता पतसंस्थेमध्ये चाकणकर कुटुंबाच्या नावे असलेल्या चार बँक खात्यांमधून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले असून, या व्यवहारांचा अशोक खरातशी काही संबंध आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

सकाळपासूनच या दोघांचे सविस्तर जबाब नोंदवले जात आहेत. यापूर्वी अशोक खरातशी असलेल्या कथित संबंधांमुळेच रूपाली चाकणकर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता थेट त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भोंदूबाबाच्या आर्थिक साम्राज्यात आणखी कोणाचे हितसंबंध गुंतले आहेत, हे या तपासातून स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 563
अशोक खरात तन्मय चाकणकर प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- रस्त्यावरील वाहनांच्या वादातून पिकअप चालकाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या…

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.