Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » धमकी देऊन तरुणीवर अत्याचार; संगमनेरमध्ये तरुणावर गुन्हा दाखल
गुन्हेगारी

धमकी देऊन तरुणीवर अत्याचार; संगमनेरमध्ये तरुणावर गुन्हा दाखल

त्याच्या मित्रांच्या मोबाईलवर मकरंदने त्यांचे 'रजिस्टर लग्न' झाल्याचे खोटे कागदपत्र पाठवले, यामुळे तिचे जमलेले लग्न मोडले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/04/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:
मोबाईलमधील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन एका २१ वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना संगमनेरमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी मकरंद संजय गोडगे (रा. चिंचोली गुरव, ता. संगमनेर) या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी दुसऱ्या जिल्ह्यातील रहिवासी असून शिक्षणासाठी संगमनेरमध्ये वास्तव्यास असताना तिची मकरंद गोडगे याच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर, सप्टेंबर २०२५ मध्ये मकरंदने तिला भेटण्यासाठी आपल्या खोलीवर बोलावले. तिथे गेल्यानंतर त्याने दोघांचे फोटो मोबाईलमध्ये काढले आणि ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची भीती दाखवून तिच्यावर अत्याचार केले.
इतकेच नव्हे तर, मकरंदने पीडित तरुणीचे ठरलेले लग्न मोडण्यासाठी टोकाचे पाऊल उचलले. ज्या मुलाशी तरुणीचे लग्न जमले होते, त्याच्या मित्रांच्या मोबाईलवर मकरंदने त्यांचे ‘रजिस्टर लग्न’ झाल्याचे खोटे कागदपत्र पाठवले, यामुळे तिचे जमलेले लग्न मोडले.
आरोपी तिला वारंवार फोन करून ‘मला भेटायला ये, नाहीतर तुझी बदनामी करेन’ अशी धमकीही देत असे. या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. सोमवारी रात्री या प्रकरणी रीतसर गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,047
अत्याचार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत वैभवशाली असून पारंपारिक…

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.