Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त संगमनेरात भव्य व्यंगचित्र स्पर्धेचे रविवारी आयोजन; ठाकरे शिवसेनेचा पुढाकार
सामाजिक

बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त संगमनेरात भव्य व्यंगचित्र स्पर्धेचे रविवारी आयोजन; ठाकरे शिवसेनेचा पुढाकार

इच्छुक स्पर्धकांनी १४ मे २०२६ पर्यंत आपली नावनोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/05/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून संगमनेर शहर व तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने भव्य व्यंगचित्र स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे विधानसभा संपर्कप्रमुख सूर्यकांत शिंदे व जिल्हाप्रमुख सचिनभाऊ कोते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात असून, उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांच्या नेतृत्वात वर्षभर चालणाऱ्या सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचा हा एक महत्त्वाचा भाग असल्याचे आयोजकांनी सांगितले.

ही स्पर्धा येत्या रविवारी, (१७ मे २०२६) सकाळी ९:०० ते १०:३० या वेळेत संगमनेर बस स्थानकाजवळील दत्त मंदिर येथे पार पडणार आहे. स्पर्धेचा निकाल आणि बक्षीस वितरण सोहळा त्याच दिवशी सकाळी ११:०० वाजता संपन्न होईल. स्पर्धेचे नियोजन शहर प्रमुख अमित चव्हाण व फैसल सय्यद यांनी केले असून, नामवंत परीक्षकांच्या उपस्थितीत ही स्पर्धा पार पडणार आहे.

स्पर्धेसाठी दोन गट करण्यात आले असून खुल्या गटासाठी महागाई, राजकारणातील भ्रष्टाचार, शेतकरी समस्या, बेरोजगारी आणि लोकशाही-निवडणूक असे ज्वलंत विषय देण्यात आले आहेत. विद्यार्थी गटासाठी मोबाईलचा अतिवापर, पर्यावरण संरक्षण, पाणी बचत, ऑनलाईन शिक्षण व सोशल मीडिया हे विषय निश्चित करण्यात आले आहेत.

पारितोषिकांचे स्वरूप आकर्षक असून खुल्या गटात प्रथम ७ हजार, द्वितीय ५ हजार आणि तृतीय ३ हजार रुपये रोख, ट्रॉफी व प्रमाणपत्र दिले जाईल. विद्यार्थी गटात प्रथम ५ हजार, द्वितीय ३ हजार आणि तृतीय २ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह देऊन विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

इच्छुक स्पर्धकांनी १४ मे २०२६ पर्यंत आपली नावनोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे. स्पर्धकांना आयोजकांकडून केवळ कागद पुरवला जाईल, तर इतर आवश्यक साहित्य स्वतः आणायचे आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवसेनेचे विविध पदाधिकारी व महिला आघाडी, युवा सेनेचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. संगमनेरमधील जास्तीत जास्त कलाप्रेमींनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 305
व्यंगचित्र स्पर्धा शिवसेना उद्धव ठाकरे गट
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

By Annant Ppangarkar10/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- भौगोलिकदृष्ट्या विस्ताराने मोठ्या असलेल्या संगमनेर तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांचे जाळे अधिक भक्कम…

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.