Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कौठेमलकापूर सौरऊर्जा प्रकल्पाला स्थगिती; औद्योगिक वसाहतीचा मार्ग मोकळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश; आमदार अमोल खताळ यांच्या मागणीला यश

23/08/2026

‘ग्रंथराज ज्ञानेश्वरी’ हे नैराश्यावरील प्रभावी औषध; संगमनेरमध्ये व्याख्यानमालेचा उत्साहात शुभारंभ

23/08/2026

संगमनेर येथे ३० ऑगस्टला ‘लोकनेते बाळासाहेब थोरात गुणगौरव पुरस्कार’ सोहळा; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह २० शिक्षकांचा होणार सन्मान

23/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये रविवारी ‘संतांचा वारकरी संप्रदाय’ या विषयावर ह.भ.प. विकास लवांडे यांचे व्याख्यान
सामाजिक

संगमनेरमध्ये रविवारी ‘संतांचा वारकरी संप्रदाय’ या विषयावर ह.भ.प. विकास लवांडे यांचे व्याख्यान

वारकरी संप्रदायाचा इतिहास, संतांचे विचार आणि त्यांचे आजच्या समाजातील महत्त्व यावर ह.भ.प. लवांडे हे सविस्तर प्रकाश टाकणार आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/05/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

रविवारी सायंकाळी संगमनेरमध्ये प्रसिद्ध कीर्तनकार व प्रवचनकार ह. भ. प. विकास लवांडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून ते संतांचा वारकरी संप्रदाय या विषयावर बोलणार आहे. वारकरी संप्रदायाचा इतिहास, संतांचे विचार आणि त्यांचे आजच्या समाजातील महत्त्व यावर ह.भ.प. लवांडे हे सविस्तर प्रकाश टाकणार आहेत.

येथील सत्यशोधक विचारमंचाच्या वतीने या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे हे पाचवे पुष्प असून, यात ‘संतांचा वारकरी संप्रदाय’ या महत्त्वपूर्ण विषयावर प्रबोधन होणार आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून प्रसिद्ध कीर्तनकार आणि प्रवचनकार ह.भ.प. विकास लवांडे उपस्थित राहणार असून ते उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

हा कार्यक्रम रविवारी, (२४ मे २०२६) सायंकाळी ६:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. संगमनेर येथील पडतानी कॉम्प्लेक्समधील व्यापारी असोसिएशन हॉलमध्ये हा व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडणार आहे.

सत्यशोधक विचारमंचाकडून नेहमीच वैचारिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याच परंपरेचा भाग म्हणून या पाचव्या व्याख्यान पुष्पाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभ्यासपूर्ण आणि प्रबोधनात्मक व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी संगमनेर शहर व परिसरातील नागरिकांनी, इतिहासप्रेमींनी आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सत्यशोधक विचारमंचाच्या वतीने करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 471
विकास लवांडे व्याख्यान सत्यशोधक विचार मंच
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

साथी भास्करराव दुर्वे नाना यांच्या स्मृतीला अभिवादन: संगमनेरमध्ये तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

21/08/2026

संगमनेर तालुक्यात मुलींच्या स्वसंरक्षणासाठी ‘मुक्कामार’ अभियान सुरू; अभिनेत्री इशिता शर्मा व डॉ. जयश्रीताई थोरात यांचा स्तुत्य पुढाकार

18/08/2026

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या; संगमनेर येथील सोहळ्यात पानिपतकार विश्वास पाटील यांची मागणी

17/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

कौठेमलकापूर सौरऊर्जा प्रकल्पाला स्थगिती; औद्योगिक वसाहतीचा मार्ग मोकळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश; आमदार अमोल खताळ यांच्या मागणीला यश

By Annant Ppangarkar23/08/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : संगमनेर तालुक्यातील पठारभागातील कौठे मलकापूर येथे प्रस्तावित औद्योगिक वसाहतीसाठी…

‘ग्रंथराज ज्ञानेश्वरी’ हे नैराश्यावरील प्रभावी औषध; संगमनेरमध्ये व्याख्यानमालेचा उत्साहात शुभारंभ

23/08/2026

संगमनेर येथे ३० ऑगस्टला ‘लोकनेते बाळासाहेब थोरात गुणगौरव पुरस्कार’ सोहळा; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह २० शिक्षकांचा होणार सन्मान

23/08/2026

रविवार विशेष लेख — अर्बन नक्षल ते दिमागी नक्षल

23/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.