Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नव्या पोलीस अधीक्षकांनी जिल्हा पोलीस दलात केले मोठे फेरबदल, अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्याचे गॅझेट बाहेर
प्रशासन

नव्या पोलीस अधीक्षकांनी जिल्हा पोलीस दलात केले मोठे फेरबदल, अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्याचे गॅझेट बाहेर

या यादीशिवाय आणखीनही काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याची माहिती आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/06/2026Updated:11/06/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
अहिल्यानगर –
अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात गुरुवारी (दि. ११ जून) मोठे फेरबदल करण्यात आले असून, जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीत जिल्ह्यातील १४ पोलीस निरीक्षक आणि ५ सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या यादीशिवाय आणखीनही काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याची माहिती आहे.
कायदा व सुव्यवस्था, प्रशासकीय निकड आणि काही अधिकाऱ्यांच्या विनंतीचा विचार करून जनहितार्थ हे बदली आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहेत. आदेशानुसार सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी कोणताही पदग्रहण अवधी न घेता तातडीने नव्या जागी हजर होऊन त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विहित मुदतीत हजर न झाल्यास शिस्तभंगविषयक कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांची सविस्तर यादी खालीलप्रमाणे आहे:
पोलीस निरीक्षक बदली यादी:
१. पोलीस निरीक्षक जगदीश छबुराव भांबळ – तोफखाना पोलीस ठाणे येथून नियंत्रण कक्ष, अहिल्यानगर (अतिरिक्त कार्यभार: पोलीस उपअधीक्षक, मुख्यालय)
२. पोलीस निरीक्षक रविंद्र नरसिंह देशमुख – नियंत्रण कक्ष, अहिल्यानगर (अतिरिक्त कार्यभार: पोलीस उपअधीक्षक, मुख्यालय) येथून राहुरी पोलीस ठाणे
३. पोलीस निरीक्षक विलास सहादु पुजारी – पाथर्डी पोलीस ठाणे येथून मानवसंसाधन विभाग, अहिल्यानगर
४. पोलीस निरीक्षक संभाजी अभिमन्यु गायकवाड – कोतवाली पोलीस ठाणे येथून द.वि.प. अहिल्यानगर
५. पोलीस निरीक्षक किरण बाजीराव शिंदे – श्रीगोंदा पोलीस ठाणे येथून ए.एच.टी.यु. (अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष), अहिल्यानगर
६. पोलीस निरीक्षक संजय राजाभाऊ ठेंगे – राहुरी पोलीस ठाणे येथून श्रीगोंदा पोलीस ठाणे
७. पोलीस निरीक्षक नितीन भास्कर देशमुख – श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे येथून कोतवाली पोलीस ठाणे
८. पोलीस निरीक्षक आनंद अशोक कोकरे – मानवसंसाधन विभाग, अहिल्यानगर येथून पाथर्डी पोलीस ठाणे
९. पोलीस निरीक्षक प्रताप पांडुरंग दराडे – नियंत्रण कक्ष, अहिल्यानगर येथून नेवासा पोलीस ठाणे
१०. पोलीस निरीक्षक बाबासाहेब दगडु बोरसे – शहर वाहतूक शाखा, अहिल्यानगर येथून घारगाव पोलीस ठाणे
१२. पोलीस निरीक्षक दिपक पुंडलिक सरोदे – नियंत्रण कक्ष, अहिल्यानगर येथून राहाता पोलीस ठाणे
१३. पोलीस निरीक्षक बालाजी मदनराव वैद्य – ए.एच.टी.यु. अहिल्यानगर येथून तोफखाना पोलीस ठाणे
१४. पोलीस निरीक्षक हनुमान लहानु गायकवाड – नियंत्रण कक्ष, अहिल्यानगर येथून कर्जत पोलीस ठाणे
सहाय्यक पोलीस निरीक्षक बदली यादी:
१५. सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज अरविंदराव आठरे – आर्थिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर येथून लोणी पोलीस ठाणे
१६. सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक भाऊसाहेब चौधरी – एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे येथून आर्थिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर
१७. सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदिश दिपाजीराव मुलगीर – भिंगार कॅम्प पोलीस ठाणे येथून आर्थिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर
१८. सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री विठ्ठल थोरात – कोतवाली पोलीस ठाणे येथून भिंगार कॅम्प पोलीस ठाणे
१९. सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत शिवाजी थोरात – घारगाव पोलीस ठाणे येथून एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,258
पोलीस अधीक्षक सुदर्शन पोलीस निरीक्षक बदल्या बदल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक बदल्या
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

14/08/2026

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

12/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

By Annant Ppangarkar10/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेशी जोडलेल्या तरुणांशी थेट संवाद साधण्याच्या आणि त्यांच्या आशा-आकांक्षा…

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.