भोलेनाथ दुध उत्पादक संस्थेकडून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप; वार्षिक उलाढाल ६ कोटींवर
संस्थेचे दैनंदिन दूध संकलन सुमारे ४५०० लिटर असल्याचे सांगून संस्था आधुनिकतेकडे वाटचाल करत
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
या कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन राजेंद्र गुंजाळ, व्हाईस चेअरमन कल्पना ढोले, संचालक मंडळ, शिक्षकवृंद आणि सह्याद्री ॲग्रोव्हेटचे संचालक नितीन हासे उपस्थित होते.


