Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर पालिकेची सर्वसाधारण सभा ‘लाईव्ह’ करण्याची गुड्डू इंजिनियर यांची मागणी!
सामाजिक

संगमनेर पालिकेची सर्वसाधारण सभा ‘लाईव्ह’ करण्याची गुड्डू इंजिनियर यांची मागणी!

या महत्त्वपूर्ण मागणीवर संगमनेर नगरपरिषद प्रशासन आणि मुख्याधिकारी दयानंद गोरे नेमकी काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण संगमनेर शहराचे आणि सुज्ञ नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/07/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर:
संगमनेर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे, अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते मुजम्मील शेख (गुड्डू इंजिनिअर) यांनी मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
आजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात प्रशासकीय कारभारात पूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी हे हायटेक पाऊल उचलणे अत्यंत गरजेचे असल्याचे मुजम्मील शेख यांनी या निवेदनात म्हटले आहे. या मागणीच्या पूर्ततेकडे आता संगमनेरकरांचे लक्ष याकडे लागले आहे.
नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये शहराच्या विकासाचे महत्त्वाचे निर्णय, विविध विकासकामे, आर्थिक बाबी आणि नागरिकांच्या मूलभूत समस्यांवर खडाजंगी चर्चा होत असते. अशा वेळी सभागृहात आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी नक्की काय भूमिका मांडतात, हे प्रत्येक नागरिकाला घरबसल्या कळावे यासाठी सभेचे फेसबुक, यूट्यूब किंवा इतर अधिकृत सोशल मीडिया माध्यमांवर थेट प्रक्षेपण करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सभेचे थेट प्रक्षेपण सुरू झाल्यास निवडून आलेले नगरसेवक सभागृहात काय काम करतात, तसेच पालिकेचे इंजिनिअर्स आणि कंत्राटदार विकासकामांचा दर्जा कसा राखतात, या सर्वांचा लेखाजोखा थेट जनतेसमोर येणार आहे. बैठकांमधील अंतर्गत निर्णय आणि निधीचे वाटप उघड होणार असल्याने चुकीच्या कामांना पायबंद बसेल आणि लोकप्रतिनिधींच्या वक्तव्यात तसेच वर्तनात कमालीची पारदर्शकता येईल, असा विश्वास मुजम्मील शेख यांनी व्यक्त केला आहे.
नागरिकांच्या हिताचा आणि सुशासनाचा विचार करून मुख्याधिकार्‍यांनी पुढील प्रत्येक सभेचे थेट प्रक्षेपण करण्याची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. मुजम्मील शेख यांनी या निवेदनाच्या प्रती आमदार अमोल खताळ पाटील, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि नगराध्यक्षा मैथिली तांबे यांच्याकडेही माहितीसाठी व योग्य त्या कार्यवाहीसाठी पाठवल्या आहेत. आता या महत्त्वपूर्ण मागणीवर संगमनेर नगरपरिषद प्रशासन आणि मुख्याधिकारी दयानंद गोरे नेमकी काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण संगमनेर शहराचे आणि सुज्ञ नागरिकांचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 373
गुड्डू इंजिनियर पालिका सर्वसाधारण सभा मागणी लाईव्ह
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरातांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; राज्यात २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरसकट कर्जमाफीची आग्रही मागणी

26/09/2026

दुष्काळाबाबतच्या सरकारच्या घोषणेचे स्वागत; मात्र शेतकऱ्यांना ठोस मदतीपासून वंचित ठेवू नका — किसान सभा

26/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.