Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

16/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘गोरी’ क्रीमच संगमनेर कनेक्शन उघड; पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त, दुकानदार ताब्यात
गुन्हेगारी

‘गोरी’ क्रीमच संगमनेर कनेक्शन उघड; पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त, दुकानदार ताब्यात

पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, विजय खुळे बाबासाहेब सातपुते विजय आगलावे सागर नागरे यांचा या पथकात समावेश होता.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

संगमनेर:

संगमनेरमधील एका दुकानावर धाड टाकून औषध प्रशासन आणि शहर पोलिसांनी मानवी आरोग्यास अत्यंत घातक असणाऱ्या १२ हजार ९०० रुपयांच्या बेकायदेशीर पाकिस्तानी ‘गोरी ब्युटी क्रीम’चा साठा जप्त केला आहे. 

पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना मिळालेल्या माहितीवरून संगमनेर शहर पोलिसांनी अहिल्यानगरचे औषध निरीक्षक सोमनाथ मुळे आणि राहुल पांडे यांच्या मदतीने ही कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, विजय खुळे बाबासाहेब सातपुते विजय आगलावे सागर नागरे यांचा या पथकात समावेश होता.

याप्रकरणी मोगलपुरा, शिकलकर लाईन येथील रहिवासी दुकानदार शाहिद रियाज शेख (वय ३६) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दुकानाची पाहणी केली असता तेथे ‘मेड इन पाकिस्तान’ व ‘पाकिस्तान स्टँडर्ड’ असा स्पष्ट उल्लेख असणाऱ्या ‘गोरी ब्युटी क्रीम’ आणि ‘गोरी डे अँड नाईट क्रीम’चे तब्बल २२ बॉक्स आढळून आले. भारतात आयात व विक्रीसाठी कोणतीही वैध परवानगी नसताना हे घातक सौंदर्यप्रसाधन ग्राहकांना सर्रास विकले जात असल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी राहुल कैलास पांडे यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात औषधी व सौंदर्यप्रसाधने अधिनियम १९४०, परदेशी व्यापार विकास व नियमन अधिनियम १९९२, आणि भारतीय न्याय संहिता २०२३ च्या संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीमेपल्याड तयार झालेले हे पाकिस्तानी उत्पादन संगमनेरपर्यंत नेमक्या कोणत्या मार्गाने पोहोचले, यामागे कोणते रॅकेट कार्यरत आहे का, तसेच शहरात इतर ठिकाणीही याची बेकायदेशीर विक्री सुरू आहे का, या दिशेने पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत व त्यांचे पथक सखोल तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 795
गुन्हेगारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिबिर

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

By Annant Ppangarkar16/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – धावपळीच्या आधुनिक जीवनशैलीत अचानक निर्माण होणाऱ्या वैद्यकीय आणीबाणीच्या…

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

16/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.