Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026

आज रविवार, २० सप्टेंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

20/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या नव्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकरांच्या जागी कोण? तटकरे यांनी केली या नावाची घोषणा
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या नव्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकरांच्या जागी कोण? तटकरे यांनी केली या नावाची घोषणा

या नियुक्तीमुळे पक्षाच्या महिला आघाडीला नवी ऊर्जा मिळेल आणि संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल असा विश्वास पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/08/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

मुंबई:

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. रुपाली चाकणकर यांच्यानंतर पक्षाने पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यातीलच नेतृत्वावर विश्वास दाखवत ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

मुंबईतील शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला प्रफुल पटेल, छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.

या बैठकीत महिला आघाडीची कमान वैशाली नागवडे यांच्याकडे सोपवण्यावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे एकमत झाले. वैशाली नागवडे या पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या म्हणून कार्यरत असून त्यांनी यापूर्वी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्षपद आणि प्रदेश सरचिटणीसपद यशस्वीरीत्या भूषवले आहे. पुणे जिल्ह्यातील आणि विशेषतः दौंड तालुक्यातील एक सक्रिय आणि आक्रमक चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे.

त्यांच्या या नियुक्तीमुळे पक्षाच्या महिला आघाडीला नवी ऊर्जा मिळेल आणि संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल असा विश्वास पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 872
घोषणा निवड महिला प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
श्रद्धांजली

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

By Annant Ppangarkar20/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर येथील जेष्ठ पत्रकार विनोद बूब (वय ७८) यांचे रविवारी…

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026

आज रविवार, २० सप्टेंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

20/09/2026

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.