Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी साई दिघे, तर उपाध्यक्षपदी निलेश शिंदे यांची एकमताने निवड

20/08/2026

गुरुवार, २० ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

20/08/2026

चेक बाऊन्स प्रकरणी संगमनेर येथील सराफाला ६ महिने कारावास आणि साडेसहा लाखांच्या भरपाईचा आदेश

19/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी साई दिघे, तर उपाध्यक्षपदी निलेश शिंदे यांची एकमताने निवड
निवड

संगमनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी साई दिघे, तर उपाध्यक्षपदी निलेश शिंदे यांची एकमताने निवड

कार्यक्रमात सुरुवातीला पद्मश्री रघुवीर खेडकर आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक डी. बी. राठी सर यांचा विशेष सत्कार करण्यात आला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/08/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

संगमनेर:

संगमनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी साई दिघे, उपाध्यक्षपदी निलेश शिंदे तर सुनील राहणे यांची सचिवपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.

आठवणी आणि जीवनातील प्रत्येक क्षण कायमस्वरूपी आनंदी ठेवण्यासाठी फोटो हे अत्यंत महत्त्वाचे असतात. संगमनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे.

व्यापारी असोसिएशन येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सुरुवातीला पद्मश्री रघुवीर खेडकर आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक डी. बी. राठी सर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यानंतर पार पडलेल्या असोसिएशनच्या वार्षिक बैठकीमध्ये नवीन पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

या असोसिएशनच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीमध्ये ज्येष्ठ फोटोग्राफर काशिनाथ गोसावी, प्रवीण दिघे, ओंकार कोदे, सलीम पटेल, पंकज देशमुख, गोपाल बोराडे, अमोल नवले, ऋषी दुबे, तानाजी हळनर, अक्षय कोटकर, संतोष दिघे, चेतन कढणे, विठ्ठल जोंधळे, अनिकेत फटांगरे, रामभाऊ भागवत, किरण डोंगरे, संदीप शेळके, निलेश मिसाळ, संतोष नाईकवाडी, दीपक घुले, शहाजी काळे, संतोष देशमुख, गोविंद गोसावी, राजेंद्र गुळवे, राजेंद्र जगताप व विवेक गुंजाळ या सर्व सदस्यांचा समावेश आहे.

या निवडीबद्दल माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, डॉ. मैथिलीताई तांबे, पांडुरंग पाटील घुले, रणजितसिंह देशमुख आणि कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 216
निवड संगमनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या नव्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकरांच्या जागी कोण? तटकरे यांनी केली या नावाची घोषणा

05/08/2026

रोटरी क्लबच्या निवडी जाहीर, यांचा झाला पदग्रहण समारंभ

04/08/2026

रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२ च्या असिस्टंट गव्हर्नरपदी आनंद हासे

16/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवड

संगमनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी साई दिघे, तर उपाध्यक्षपदी निलेश शिंदे यांची एकमताने निवड

By Annant Ppangarkar20/08/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: संगमनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी साई दिघे, उपाध्यक्षपदी निलेश शिंदे…

गुरुवार, २० ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

20/08/2026

चेक बाऊन्स प्रकरणी संगमनेर येथील सराफाला ६ महिने कारावास आणि साडेसहा लाखांच्या भरपाईचा आदेश

19/08/2026

एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्प चालणार नाही! कौठे मलकापूर येथे भाजपचे आक्रमक आंदोलन; भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

19/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.