Annant Ppangarkar
संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड
संगमनेर नगरपरिषद क्षेत्रासाठी संगमनेर येथील सह दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग श्रीमती एस. बी. ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली ही तीन सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे






