संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह
रद्द झालेल्या मतदारांना आणि दुरुस्ती करू इच्छिणाऱ्या नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागाने विशेष सुविधा केंद्र (हेल्प डेस्क) सुरू करावे






