Annant Ppangarkar
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त
दरम्यान, सणासुदीच्या काळात शहरातील कोणत्याही व्यापाऱ्याने किंवा मिठाई उत्पादकाने कमी दर्जाचे अथवा अस्वच्छ ठिकाणी तयार केलेले अन्नपदार्थ विकू नयेत, असा सक्त इशारा प्रशासनाने दिला आहे.






