चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका
पोलिसांनी कारवाईदरम्यान खाटीक गल्ली येथील मोहिद फकीर शेख (वय ४२) आणि रियाज फकीर शेख (वय ५२) या दोघांना ताब्यात घेतले आहे. तर निसार जब्बार शेख (रा. खाटीक गल्ली), अजिम रज्जाक सय्यद (रा. इस्माईलनगर) आणि अन्सार कुरेशी (रा. इस्माईलनगर) हे तीन आरोपी फरार झाले असून पोलीस सध्या त्यांचा शोध घेत आहेत






