बोटा परिसरात स्कॉर्पिओतून होणारी बेकायदेशीर दारू वाहतूक घारगाव पोलिसांकडून उघडकीस; ५ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त
आरोपींनी ही दारू आळेफाटा येथील 'हेरिटेज वाईन'मधून आणल्याचे तपासात समोर आले असून, ही गाडी सतीश बाळाजी गांगुर्डे यांची असल्याचे सांगण्यात आले आहे.






