संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म
पोलीस, नगरपालिका आणि स्थानिक प्रशासनाचे या वाढत्या बेशिस्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने संगमनेर शहर सध्या रामभरोसे चालले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे






