संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी
एखाद्या कारवाईदरम्यान नियमांचे तंतोतंत पालन झाले आहे का, जप्ती आणि पंचनामा प्रक्रियेत पारदर्शकता होती का, तसेच फुटेजमधील दृश्ये आणि पोलिसांचा दावा यातील तफावतीचे सत्य काय, या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलिसांनी अधिकृतपणे देणे गरजेचे आहे.






