SIR च्या नोटिसा आल्यात, घाबरू नका; दक्ष रहा!नोटीस मिळालेल्या नागरिकांनी कागदपत्रांची पूर्तता करून कॅम्पला उपस्थित राहावे — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर
SIR प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये विविध प्रकारचे गैरसमज आणि संभ्रम निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक जागरूक नागरिकाने आपल्या वार्डात, गावात, गल्लीत तसेच नातेवाईक आणि मित्रपरिवारामध्ये या प्रक्रियेची योग्य माहिती पोहोचवावी






