Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी येथे टोमॅटो तोडण्याच्या वादातून हाणामारी, विनयभंग; १२ जणांवर गुन्हा दाखल
गुन्हेगारी

संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी येथे टोमॅटो तोडण्याच्या वादातून हाणामारी, विनयभंग; १२ जणांवर गुन्हा दाखल

पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/09/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-

शेतात टोमॅटो तोडण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर गंभीर हाणामारी, विनयभंग आणि दंगलीत झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी (पिंपळगाव देवा) येथे घडली आहे. गुरुवारी (२४ सप्टेंबर) घडलेल्या या घटनेप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात १२ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, पोक्सो (POCSO), ॲट्रॉसिटी आणि शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी शेतात काम करत असताना आरोपी कानिफनाथ वाळूंज याने महिलांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. या प्रकाराबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या तक्रारदार महिलेचा विनयभंग करण्यात आला तसेच तिच्या १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा हात धरून तिला अश्लील भाषेचा वापर करत धमकी देण्यात आली. आरोपींनी तक्रारदार महिलेच्या गळ्यातील सुमारे ३५,००० रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने ओढून नेले.

यानंतर हा वाद मिटवण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांना आरोपींनी आणि त्यांच्या साथीदारांनी मारुती मंदिराच्या आत डांबून ठेवले. तलवार, हॉकीस्टिक, लोखंडी गज आणि दगडांनी बेदम मारहाण करून काहींना गंभीर जखमी केले. पीडितांच्या खिशातील रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेण्यात आली आणि त्यांच्या दुचाकींचेही मोठे नुकसान करण्यात आले.

या प्रकरणी उषा शरद पवार (वय ३५, रा. अंभोरे) यांच्या फिर्यादीवरून घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी धनंजय वाळूंज, प्रतिक वाळूंज, अभिषेक वाळूंज, शैलेश बोऱ्हाडे, विदेश ढेरेगे, भानुदास वाळूंज, बाळू उंडे, संजय ढेरंगे, निलेश ढेरंगे, जिवन वाळूंज, गणेश ढेरंगे आणि सतीश वाळूंज यांच्याविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,226
गुन्हेगारी विनयभंग हाणामारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमध्ये डीजे नियमांचे उल्लंघन; ६ जणांवर गुन्हा दाखल

25/09/2026

कपाशीच्या शेतात गांजाची शेती; अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा, हद्दपार आरोपी जेरबंद

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

By Annant Ppangarkar28/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि वैचारिक परंपरा समृद्ध असणाऱ्या संगमनेर शहरात लवकरच अखिल…

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026

सोमवार २८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.