सहकाराची परंपरा जपण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत, संगमनेरात पार पडली बैठक; या नेत्यांची होती उपस्थिती
व्यस्त कार्यक्रमांमुळे जे नेते उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांच्याशी संवाद साधून सर्वांना या भूमिकेत सोबत घेतले जाईल, असे जिल्हा बँक निवडणूक समितीने स्पष्ट केले आहे.






