मुलांऐवजी पालकांसाठी संस्कार शिबिर घ्या! — डॉ. संजय कळमकर यांचा घणाघाती टोला; बालकुमार साहित्य संमेलनात रंगली वैचारिक चर्चा
डॉ. महाळंक म्हणाल्या की, शंभरावे साहित्य संमेलन पुण्यात होत असून साहित्य संमेलनाची शंभरी साजरी होणे हा महाराष्ट्रासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे






