MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!
तुम्ही देत असलेला लढा तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे. स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवा, महाराष्ट्राला पुढे नेण्याची ताकद तुमच्यातच आहे, तसेच समाजातील व आयोगामधील ब्लड कॅन्सर ठीक करायचा आहे. - डॉ. जयश्रीताई थोरात.






