थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!
नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात, संगमनेरच्या नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे यांच्या उपस्थितीत हा सोहळा होत आहे






