Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राष्ट्रीय स्तरावर संगमनेरच्या ‘अमृतवाहिनी’चा दुहेरी डंका! गोव्यात आयएसटीईच्या दोन मानाच्या पुरस्कारांनी गौरव; ‘बेस्ट ग्रीन कॅम्पस’ अन् ‘बेस्ट इनोव्हेशन’वर कोरले नाव

15/11/2026

नाशिक-पुणे रेल्वेचा अंतिम निर्णय कधी? ६० दिवसांची मुदत संपली, समितीचा अभ्यास अद्याप सुरूच; जनसुनावणीसाठी आमदार सत्यजीत तांबे आग्रही

15/11/2026

५० लाख शेतकरी आणि ८१ लाख महिला मदतीपासून वंचित; किसान सभा आंदोलनाच्या पवित्र्यात

15/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदार सत्यजीत तांबेंच्या अधिकाऱ्यांना जागेवरच कार्यवाहीच्या सूचना! जनता दरबारात नेमकं काय घडलं?
राजकारण

आमदार सत्यजीत तांबेंच्या अधिकाऱ्यांना जागेवरच कार्यवाहीच्या सूचना! जनता दरबारात नेमकं काय घडलं?

एक संवेदनशील लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांसाठी सदैव उपलब्ध राहून त्यांच्या अडचणींचे निराकरण करण्याची त्यांची कार्यतत्पर भूमिका आजच्या या भेटीगाठींतून पुन्हा एकदा अधोरेखित झाली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/11/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-

मतदारसंघातील नागरिकांच्या दैनंदिन अडीअडचणी समजून घेत त्यांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी आज (शनिवारी) संगमनेर येथील ‘प्रभानिवास’ येथे जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधला. यावेळी विविध भागांतून आलेल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेत काही प्रश्नांवर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जागेवरच कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न थेट ऐकून घेण्यासाठी आमदार तांबे हे सातत्याने भेटीगाठी घेत असतात. आजच्या या भेटीदरम्यान शहर आणि ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य तसेच विविध शासकीय योजनांशी संबंधित प्रलंबित कामे आणि स्थानिक समस्या आमदार तांबे यांच्यासमोर मांडल्या.

आमदार तांबे यांनी प्रत्येक नागरिकाचे म्हणणे अत्यंत संयमाने आणि आपुलकीने ऐकून घेत संबंधित विषयांची सविस्तर माहिती जाणून घेतली. तातडीने सुटू शकणाऱ्या प्रश्नांबाबत त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच, धोरणात्मक किंवा प्रशासकीय पातळीवर प्रलंबित असलेले इतर प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्वतः पाठपुरावा करण्याचे आश्वासन नागरिकांना दिले.

जनतेच्या समस्या केवळ ऐकून न घेता त्या प्रत्यक्ष कृतीतून सोडविण्यावर आमदार तांबे यांचा नेहमीच भर राहिला आहे. एक संवेदनशील लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांसाठी सदैव उपलब्ध राहून त्यांच्या अडचणींचे निराकरण करण्याची त्यांची कार्यतत्पर भूमिका आजच्या या भेटीगाठींतून पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 724
जनता दरबार भेटीगाठी राजकारण सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नाशिक-पुणे रेल्वेचा अंतिम निर्णय कधी? ६० दिवसांची मुदत संपली, समितीचा अभ्यास अद्याप सुरूच; जनसुनावणीसाठी आमदार सत्यजीत तांबे आग्रही

15/11/2026

टंचाई निवारण कामांचा लेखाजोखा घेणार; ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा प्रशासनाला कडक इशारा

14/11/2026

आमदार अमोल खताळ यांच्या तत्परतेने संगमनेर तालुक्यातील दिव्यांग बांधवांना रेशन वितरणात मिळणार प्राधान्य

14/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

राष्ट्रीय स्तरावर संगमनेरच्या ‘अमृतवाहिनी’चा दुहेरी डंका! गोव्यात आयएसटीईच्या दोन मानाच्या पुरस्कारांनी गौरव; ‘बेस्ट ग्रीन कॅम्पस’ अन् ‘बेस्ट इनोव्हेशन’वर कोरले नाव

By Annant Ppangarkar15/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शैक्षणिक गुणवत्ता, नवसंशोधन आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या…

नाशिक-पुणे रेल्वेचा अंतिम निर्णय कधी? ६० दिवसांची मुदत संपली, समितीचा अभ्यास अद्याप सुरूच; जनसुनावणीसाठी आमदार सत्यजीत तांबे आग्रही

15/11/2026

५० लाख शेतकरी आणि ८१ लाख महिला मदतीपासून वंचित; किसान सभा आंदोलनाच्या पवित्र्यात

15/11/2026

सकाळीच महिला शिक्षिकेच्या गळ्यातून दीड तोळ्याची मिनी गंठण लांबवून चोरटे पसार; संगमनेरात या रस्त्यावरील घटना

15/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.