Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » धक्कादायक । संगमनेरातील कॅफे शॉपवर पोलिसांचे छापे
गुन्हेगारी

धक्कादायक । संगमनेरातील कॅफे शॉपवर पोलिसांचे छापे

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/09/2022Updated:29/09/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अश्लील चाळे करणारे युगूल मोठ्या प्रमाणात आढळले

२८ युवक-युवतींना ताब्यात घेवून समज देत सोडले

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगमनेर शहर पोलिसांनी गुरुवारी दुपारी शहरातील अनेक कॉफी शॉप, कॅफे शॉपवर अचानक छापे टाकले. पोलिसांना या ठिकाणी अनेक महाविद्यालयीन युवक-युवती चाळे करतांना आढळले असून या प्रेमी युगुलांना पकडत त्यांना पोलीस ठाण्यात आणत कारवाई सुरु केली आहे. दरम्यान कारवाईचे वृत्त शहरभर पसरल्याने खळबळ उडाली आहे. कारवाईच्या ठिकाणी आणि पोलिस ठाण्यात बघ्यांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.

पोलिस ठाण्यात आणलेल्या युगूलांना पोलिसांनी त्यांची माहिती घेत समज देवून सोडून दिले तर कॅफे चालकांवर मुंबई पोलीस कायद्यानुसार कायदेशीर कारवाई सुरू होती.  संगमनेर पोलिसांची गेल्या काही वषार्तील ही पहिलीच मोठी कारवाई आहे. एकाचवेळी शहराच्या विविध भागात पोलिसांनी ही कारवाई केली, तर काही ठिकाणी कारवाईची खबर लिक झाल्याने आलबेल आढळल्याचे बोलले जाते. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर पोलिसांनी ही कारवाई केली. या कॅफेमध्ये कॅफेच्या नावाखाली प्रेमी युगुलांना एकमेकांना भेटण्याचे अड्डे चालवले जात असल्याची व त्यांना दुष्कृत्य करण्यासाठी मोकळीक दिली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांच्या अचानक छापेमारीमुळे प्रेमी युगूलांमध्ये एकच खळबळ उडाली असून छाप्यांच्या वेळी मोठी धावपळ झाली. बरीच तरुण जोडपी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली.  ताब्यात घेतलेल्या २८ युगूलांची माहिती पोलिसांनी घेतली. दरम्यान त्यांच्याकडून लेखी घेत त्यांना काही वेळानंतर सोडून देण्यात आले. मात्र ताब्यात घेतलेल्या कॅफे चालकांवर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे  त्यांच्यावर पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

कंपार्टमेंट तोडण्यासाठी दोन दिवसांची डेटलाईन

कॉफी कॅफेच्या नावाखाली शॉप मध्ये मुला मुलींना बसण्यासाठी वेगवेगळे कंपार्टमेंट करणे बेकायदेशीर आहे. तसे कोणालाही करता येणार नाही. कॉफी कॅफे चालवणाऱ्या मालकांना त्याबाबत कडक सूचना देण्यात आलेल्या आहेत. दोन दिवसात हे सर्व कंपार्टमेंट्स तोडून टाकले नाहीत तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

राजेंद्र भोसले, पोलीस निरीक्षक, संगमनेर शहर पोलीस ठाणे.

भाजप युवा मोर्चाने केली होती तक्रार

संगमनेर विद्येचे माहेरघर बनले आहे. येथे राज्याच्या विविध भागातुन विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. मात्र कॉलेज परिसर आणि शहरातील कॉफी कॅफेच्या नांवाखाली या कॉफी कंम्पार्टमेंटमध्ये शालेय व महाविद्यालयीन युवक-युवतींना महागड्या दरात स्वतंत्र कंपार्टमेंटमध्ये अश्लील चाळे केले जातात. पदडे लावून वामकृत्यदेखील सुरु आहेत. त्यावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन भाजप युवा मोर्चाचे संगमनेर शहराध्यक्ष दिपेश ताटकर यांनी पोलीस शहर पोलिसांना दिले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 640
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.