Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026

एलसीबीची छापेमारी, २.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त करत १४ आरोपींवर गुन्हा दाखल

29/08/2026

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अध्यक्षपदासाठी अहमदनगर जिल्हा परिषद ‘या’ गटासाठी झाली आरक्षित
प्रशासन

अध्यक्षपदासाठी अहमदनगर जिल्हा परिषद ‘या’ गटासाठी झाली आरक्षित

राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांचे राजपत्र प्रसिद्ध, निवडणूका कधी ?
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/10/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका संदर्भात अद्यापही अनिश्चितता असली तरी जिल्हा परिषदेचे आरक्षण राजपत्रातून प्रसिद्ध करण्यात आले आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाले आहे त्यामुळे या पदासाठी आता राजकीय पक्षांना तेवढाच मातब्बर उमेदवार शोधावा लागणार आहे.

ऑक्टोंबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपवणाऱ्या राज्यभरातील 7675 ग्रामपंचायत प्रशासक नेमण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या. त्यामुळे या निवडणुका लांबणीवर पडत असल्याचे स्पष्ट होत नाही तोच, जिल्हा परिषदेचे आरक्षण राजपत्राद्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या हालचाली सुरू होण्याची चिन्हे आहेत.

राजपत्राद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेले जिल्हानिहाय आरक्षण असे :

अहमदनगर -अनुसूचित जमाती, ठाणे – सर्वसाधारण, पालघर – अनुसूचित जमाती, रायगड – सर्वसाधारण, रत्नागिरी – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), सिंधुदुर्ग – सर्वसाधारण, नाशिक – सर्वसाधारण (महिला), धुळे – सर्वसाधारण (महिला), नंदुरबार – अनुसूचित जमाती (महिला), सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग, सातारा – नागरिकांचा मागस प्रवर्ग (महिला), सांगली – सर्वसाधारण (महिला), कोल्हापूर – सर्वसाधारण (महिला), औरंगाबाद – सर्वसाधारण, बीड – अनुसूचित जाती, उस्मानाबाद – सर्वसाधारण (महिला), परभणी – अनुसूचित जाती, जालना – नागरिकांचा मागस प्रवर्ग, लातूर – सर्वसाधारण (महिला), हिंगोली – सर्वसाधारण (महिला), अमरावती – सर्वसाधारण (महिला), यवतमाळ – सर्वसाधारण, बुलढणा – सर्वसाधारण, वाशिम – सर्वसाधारण, नागपूर – अनुसूचित जमाती, वर्धा – अनुसूचित जाती (महिला), चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला), गोंदिया – नागरिकांचा मागस प्रवर्ग, गडचिरोली – नागरिकांचा मागस प्रवर्ग (महिला)

 

ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भातील आयोगाच्या सूचना ग्रामविकास विभागाला प्राप्त होऊन काही तास उलटत नाही तोच राज्याचा ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका संदर्भात हा मोठा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. राज्यातील 34 जिल्हा परिषदांचे अध्यक्ष पदाचे आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आले आहे.

अध्यक्ष पदाच्या आरक्षणाला राजपत्रातून प्रसिद्धी मिळाल्याने अहमदनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे आता जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांना अनुसूचित जमातीचा सक्षम उमेदवार अध्यक्षपदासाठी शोधावा लागणार असून संभाव्य पक्षांकडून त्या दृष्टीने हालचाली सुरू होतील अशी चिन्हे आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 306
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

14/08/2026

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

12/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

By Annant Ppangarkar29/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  अहिल्यानगर:  स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सखोल तपास…

एलसीबीची छापेमारी, २.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त करत १४ आरोपींवर गुन्हा दाखल

29/08/2026

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026

आज शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

29/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.