Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पाण्याच्या बाटलीसाठी जास्तीचे पैसे; थेट मुख्यमंत्र्यांच्याच हत्येचे कुभांड
गुन्हेगारी

पाण्याच्या बाटलीसाठी जास्तीचे पैसे; थेट मुख्यमंत्र्यांच्याच हत्येचे कुभांड

खोटी माहिती देणारा वाघमारे अटकेत
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/10/2022Updated:03/10/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची खोटी माहिती देणाऱ्या अविनाश वाघमारे याला लोणावळा पोलीसांनी अटक केली आहे. वाघमारे याने खोडसाळपणा करत हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर या कथित हत्येच्या धमकी प्रकरणाचा उलगडा झाला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचला जातोय, अशी माहिती थेट पोलिसांच्या १०० नंबरवर देण्यात आली होती. सतर्क झालेल्या पोलिसांनी घाटकोपरमधील रहीवासी असलेल्या अविनाश वाघमारे याला ताब्यात घेतले.

वाघमारे मुंबईहून सांगलीला जात असतांना लोणावळ्यात शनिवारी रात्री हा प्रकार घडला होता. १०० नंबरवरील या कॉलमुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती. पोलिसांनी या कथित प्रकरणाच्या तळाशी जात संबधित वाघमारे याला ताब्यात घेतल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. आणि त्याने खोडसाळपणातुन हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले आहे. लोणावळा पोलीस पुढील तपास करत आहेत.

नेमके काय घडले होते

“प्रवासादरम्यान हॉटेलमध्ये पाण्याची बाटली घेण्यावरुन वाघमारेचे हॉटेल मालकासोबत वाद झाले. जास्तीचे पाच रुपये का घेता अशी विचारणा करत त्याने मालकाशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यावर मालकाने परवडत नसेल तर दुसरीकडे जा, असे प्रत्युत्तर दिले. त्यामुळे हॉटेल मालकाच्या या उत्तराने वाघमारेचा राग अनावर झाला आणि त्याने हॉटेल मालकामागे पोलिसांचा लकडा लावण्याचा विचार करत थेट १०० नंबरवर फोन करत संबधित हॉटेलमध्ये मुख्यमंत्र्यावर हल्ला करण्याचा कट रचला जात असल्याची खोटी माहिती पोलिसांना दिली होती”.

 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 107
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.