Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » चित्रपट निर्माते महामंडळाच्या संचालकपदी नगर जिल्ह्यातील ‘या’ गीतकाराची निवड
क्रिडा व कला

चित्रपट निर्माते महामंडळाच्या संचालकपदी नगर जिल्ह्यातील ‘या’ गीतकाराची निवड

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/10/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
सुप्रसिध्द चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर यांची मुंबई येथील अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माते महामंडळाच्या संचालकपदी निवड झाली आहे. कवी बाबासाहेब सौदागर हे २५ वर्षांपासून मराठी चित्रपट क्षेत्रात गीतकार पटकथा संवाद लेखक म्हणून कार्यरत आहेत. यशवंत भालकर यांच्या ‘सत्ताधीश’ चित्रपटात त्यांनी पहीला अभंग लिहीला. हे गीत सुरेश वाडकर यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाले होते. या चित्रपटात भजनी मंडळ प्रमुखांच्या भुमिकेपासून त्यांनी अभिनयासाठी सुरुवात केली. यानंतर त्यांनी गीतलेखन क्षेत्रात पंचविस वर्षांत अनेक चित्रपटात गीत लेखनासोबत पटकथा संवाद लेखन आणि अभिनय केला. त्यांना अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. ‘अंतर्दाह’ चित्रपटातील गीत लेखनासाठी भारत सरकारच्या सह्याद्री वाहिनी मुंबई दुरदर्शनचा देखील ‘सह्याद्री सिने अवाॅर्ड’ पुरस्कार त्यांना मिळाला आहे. ‘शंभरपेक्षा जास्त चित्रपट आणि सत्तावीस मालिकांसाठी त्यांनी गीत लेखन केलेले आहे. भंडारभुल, चित्ररंग, सांजगंध, पिवळण आणि पायपोळ आत्मचरित्र ही त्यांची पुस्तके लोकप्रिय ठरलेली आहेत. त्यांनी लिहीलेले ‘आमचा नेता लयी पावरफुलं, तसेच ‘सिंहाच्या जबड्यात घालुनी हात’ ही गाणी, अनेक लावण्या लोकप्रिय आहेत. ‘राजमाता जिजाऊ’ ‘मी सिंधुताई सपकाळ’ ‘लग्नाची वरात लंडनच्या घरात’, ‘मध्यमवर्ग’, झुंजार शिवा, तुझा दुरावा, घुंगराच्या नादात हे चित्रपट गीतलेखन आणि भुमिका असलेले लोकप्रिय ठरलेले आहेत. कवी सौदागर यांचे या क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माते महामंडळाचे अध्यक्ष देवेंद्र मोरे आणि कार्यवाह संजय दिक्षीत यांनी सौदागर यांची संचालकपदी निवड केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 189
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत गीता परिवाराचा ऐतिहासिक पराक्रम; सव्वाशे पदकांसह उपविजेतेपदावर कोरले नाव

07/10/2026

जयहिंद कला महोत्सव: १२ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

08/09/2026

संगमनेरात बालकला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; बालगोपाळांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!

07/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पुरस्कार

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि गुजरात सरकारच्या संयुक्त विद्यमाने…

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.