Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026

रविवार विशेष लेख: बेसुमार कर्जमाफीची बेशर्मी

30/08/2026

आज रविवार, ३० ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पत्नीच्या खुनाच्या आरोपातून पतीसह सर्व आरोपी निर्दोष मुक्त, संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
न्यायालय

पत्नीच्या खुनाच्या आरोपातून पतीसह सर्व आरोपी निर्दोष मुक्त, संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

आरोपीत आठ जणांचा होता समावेश
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/10/2022Updated:23/10/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Close-up Of Male Judge In Front Of Mallet Holding Documents
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

नवीन ट्रॅक्टर घेण्यासाठी पत्नीने माहेराहून पाच लाख रुपये आणावेत, या कारणासाठी तिचा छळ करुन खून केल्याच्या आरोपातून पती सुरेश पंकज बिबवे याच्याबरोबर सर्व आरोपींची संगमनेरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

संगमनेर तालुक्यातील निमज येथे २०१७ मध्ये हा प्रकार घडला होता. याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात सुजीत पावसे याच्या तक्रारीवरुन विवाहितेचा पती सुरेश बिबवे, सासरा पंकज लक्ष्मण बिबवे, अमोल पंकज बिबवे, मंगल पंकज बिबवे, अविनाश लक्ष्मण बिबवे, सुरेखा अविनाश बिबवे, वच्छला लक्ष्मण बिबवे आणि लक्ष्मण बुवाजी बिबवे यांच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींना अटक करत तत्कालिन पोलीस निरीक्षक गांगुर्डे यांनी यासंदर्भात तपास करुन आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.

या खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रकाश कुलकर्णी यांच्यासमोर सुरु होती. सरकारच्यावतीने खटल्यात बारा साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. तर आरोपीच्या वकीलांनी साक्षीदारांनी सदर घटना ४०० ते ५०० फुट अंतरावरुन बघितल्याचे म्हटले असल्याचे साक्षीत म्हटले. इतक्या दूरवरुन घटना स्पष्ट दिसू शकत नाही. तसेच मध्ये असलेल्या ५-६ फुट उंचीच्या तारा, ८-१० फुट उंचीचे गिन्नी गवत या अडथळ्यामुळे घटना व्यवस्थित दिसू शकत नसल्याचे, घटनेवेळी आरोपी व्यतिरिक्त इतर अनोळखी लोक उपस्थित असल्याचा परिस्थितीजन्य पुरावा, एकाच व्यक्तीला मारण्यासाठी चार वेगवेगळी हत्यारे वापरु शकत नाही. याशिवाय आरोपीच्या पत्नीने कधीही पतीने मारहाण केल्याची तक्रार केलेली नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणले.

सरकार पक्ष आणि आरोपीच्या वकीलांनी केलेला युक्तीवाद, पुरावे, साक्षीदारांच्या साक्षी आदींचा बारकाईने अभ्यास करत न्यायाधीश कुलकर्णी यांनी आरोपींना निर्दोष ठरविले.

आरोपीच्या वतीने वकील राजू खरे यांनी काम बघितले. त्यांना विजय देवगिरे, सुहास गोर्डे या वकीलांनी सहाय्य केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 216
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

28/08/2026

चेक बाऊन्स प्रकरणी संगमनेर येथील सराफाला ६ महिने कारावास आणि साडेसहा लाखांच्या भरपाईचा आदेश

19/08/2026

संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; आमदारकी टांगणीला

30/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

By Annant Ppangarkar30/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अमोल शेलकर- पुणे–नाशिक रेल्वे हा संगमनेरच्या विकासासाठी केवळ रेल्वेचा…

रविवार विशेष लेख: बेसुमार कर्जमाफीची बेशर्मी

30/08/2026

आज रविवार, ३० ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

30/08/2026

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

29/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.