Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांची पालक सचिव प्रवीण दराडे यांच्याकडून पाहणी; प्रशासनाला दिले हे कडक निर्देश

27/11/2026

साकूर उपसा सिंचन योजनेच्या २२४.९४ कोटींच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेची मोहर उमटणार; १५ गावांतील ९०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार : आमदार अमोल खताळ

27/11/2026

संगमनेरमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे संविधान दिन साजरा; संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन

27/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » या गावातील चाळीस वर्षांपासून प्रलंबित १ २६ गटांचे गाव नकाशे दुरूस्त
प्रशासन

या गावातील चाळीस वर्षांपासून प्रलंबित १ २६ गटांचे गाव नकाशे दुरूस्त

महसूलमंत्र्यांच्या सूचनेनुसार महसूल व भूमि अभिलेख विभागाची संयुक्त मोहीम
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/12/2022No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार लोणी बुद्रूक येथील १२६ गटांच्या गाव नकाशाची दुरूस्ती करण्यात आली आहे‌. महसूल व भूमि अभिलेख विभागाने ही संयुक्त मोहीम राबवत ४० वर्षांपासून रखडलेले सदोष गाव नकाशे दुरूस्त करण्याचे उल्लेखनीय काम पूर्ण केले आहे‌‌. यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

लोणी बुद्रूक येथील गाव नकाशात प्रत्यक्ष जागेवरील वस्तूस्थितीप्रमाणे गटांचे स्थान सदस्य पद्धतीने दर्शवण्यात आलेले होते. राहाता तालुका भूमि अभिलेख विभागाने ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयाच्या मदतीने याबाबत ग्रामस्थांकडून दुरूस्ती साठी अर्ज मागविले होते.

सदर गाव नकाशांची सातबारा उताऱ्यामध्ये दुरुस्ती झालेली होती. मात्र गाव नकाशामध्ये दुरुस्तीचे काम पूर्ण न झाल्यामुळे सदर नकाशे सदोष दिसून येत होते. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के व जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व शिर्डी प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राहाता तहसीलदार कुंदन हिरे, भूमि अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक सुनिल इंदलकर, उपअधीक्षक नरेंद्र पाटील व शिरस्तेदार शैलेंद्र कचरे यांनी ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली.

दुरुस्ती नकाशे लोणी येथील तलाठी व भूमीअभिलेख कार्यालयात उपलब्ध आहेत. खातेदारांनी पहाणी करून काही हरकत असल्यास नोंद करावी. असे आवाहन भूमी अभिलेख उपअधीक्षक नरेंद्र पाटील यांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 110
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सावरगाव तळचा सामूहिक विकास पॅटर्न राज्यासाठी दिशादर्शक : तहसीलदार धीरज मांजरे

23/11/2026

This is demo post

20/11/2026

संगमनेरमधील शासकीय आणि आरक्षित जमिनीवरील अतिक्रमणाविरोधात प्रशासकीय हालचालींना वेग, मोजणीसह चौकशीचे आदेश

22/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
नैसर्गिक आपत्ती

संगमनेर तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांची पालक सचिव प्रवीण दराडे यांच्याकडून पाहणी; प्रशासनाला दिले हे कडक निर्देश

By Annant Ppangarkar27/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – अहिल्यानगर जिल्ह्याचे पालक सचिव तथा सहकार व पणन विभागाचे प्रधान…

साकूर उपसा सिंचन योजनेच्या २२४.९४ कोटींच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेची मोहर उमटणार; १५ गावांतील ९०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार : आमदार अमोल खताळ

27/11/2026

संगमनेरमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे संविधान दिन साजरा; संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन

27/11/2026

संगमनेरच्या अत्याधुनिक नाट्यगृहात नाट्यप्रयोग करण्यास प्राधान्य देणार : अभिनेते सुबोध भावे

27/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.