Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नगर-पुणे मार्गावरील वाहतुकीत मोठा बदल
प्रशासन

नगर-पुणे मार्गावरील वाहतुकीत मोठा बदल

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे आदेश
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/12/2022No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क 

अहमदनगर : १ जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन नगर-पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा आणि नगरहून सरळ पुण्याकडे जाणारी वाहतूक दोन दिवसांसाठी पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. त्यामुळे ३१ डिसेंबर ते २ जानेवारी रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी याबाबत आदेश काढले आहेत.

अहमदनगरकडून पुण्याकडे जाणाऱ्या महामार्गावरून जाणाऱ्या वाहन धारकांसाठी पर्यायी मार्ग..

बेलवंडी फाटा येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी बेलवंडी फाटा, दैवदैठण, ढवळगाव, पिंपरी कोळंडर, उक्कडगाव, बेलवंडी, नगर-दौंड महामार्गावरून लोणी व्यंकनाथ, मढेवडगाव, काष्टी, दौंड-सोलापूर-पुणे महामार्गामार्गे पुण्याकडे जावे लागेल.

तर नगरकडून पुण्याकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक कायनेटीक चौक, केडगाव बायपास, अरणगाव बायपास, लोणी व्यंकनाथ, मढेवडगाव, काष्टी, दौंड-सोलापूर-पुणे महामार्गावरून वळवण्यात आली आहे.

तरी अहमदनगरकडून पुण्याकडे जाणाऱ्या महामार्गावरून जाणाऱ्या वाहन धारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन पोलीस अधीक्षक राकेशकुमार ओला यांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 90
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची संगमनेरमध्ये कारवाई: २.६० लाखांचे संशयास्पद ‘काऊ घी’ जप्त, तर भेसळप्रकरणी दुग्ध केंद्राचा परवाना निलंबित

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
बैठक

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुका विस्ताराने मोठा असून यंदा पावसात झालेल्या मोठ्या घटीमुळे तालुक्यात…

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.