Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी
गुन्हेगारी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/01/2023No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर मधील संपर्क कार्यालयात गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देणारे तीन फोन आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांनी सतर्कता दाखवत गडकरी यांचे कार्यालय आणि निवासस्थानी बंदोबस्त वाढविला आहे.

धमकी देणाऱ्यांनी गडकरी यांच्या नागपूर मधील कार्यालयात फोन करून पैशाची मागणी करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती मिळत असून फोनवर नेमके काय संभाषण झाले हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. पहिला फोन शनिवारी सकाळी ११.२९ वाजता, दुसरा फोन ११.३५ वाजता तर तिसरा फोन १२.३२ मस्त आल्याची माहिती पुढे येत आहे.

या फोन नंतर तेथील कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलिसांना ही माहिती दिली असून पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे. तसेच फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. हे फोन नेमके कोणी केले याचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देणारे तीन फोन त्यांच्या कार्यालयात करण्यात आले असून हे फोन नेमके कोणी केले. याचा पोलीस तपास करत आहे. तसेच सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असून गडकरींचे कार्यक्रम असलेल्या ठिकाणी त्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जात आहे.

राहुल मदने पोलीस उपायुक्त, नागपूर शहर.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 203
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.