Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पदवीधर उमेदवार सत्यजित तांबेंवर का चिडले नेटकरी…
राजकारण

पदवीधर उमेदवार सत्यजित तांबेंवर का चिडले नेटकरी…

तांबे यांची ट्विटर पोस्ट चर्चेत
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/01/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगमनेर : ‘कुस्तीत दोन मिनिटात खेळ संपतो, परंतु राजकारणात निष्ठा महत्त्वाची असते, दोन दशकात कमावलेले नाव तुम्ही दोन मिनटात गमावले. आम्हा तरुणांना भुलवून आमची फसवणूक केली’ अशी टीका नाशिक पदवीधर मतदार संघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्यावर नेटकऱ्यांनी केली आहे. महाराष्ट्र केसरीच्या अभिनंदनच्या ट्विटर पोस्टमुळे सोशल मीडियावर सत्यजित तांबे यांना महाराष्ट्रातील युवकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे दिसत आहे.

याबाबतची माहिती अशी की शनिवारी पुण्यामध्ये कुस्ती स्पर्धा झाली त्या स्पर्धेतील विजेत्या मल्लाचे अभिनंदन करताना सत्तेत तांबे यांनी ट्विटरवर “वाह रे पठ्ठ्या ! पहिल्या दोन मिनिटांतच खेळ एकतर्फी करून महाराष्ट्र केसरी मिळवणाऱ्या शिवराज राक्षेचे खूप खूप अभिनंदन! अशी कौतुकाची पोस्ट फोटोसह ट्विट केली.

पदवीधर मतदार संघामध्ये बंडखोरीनंतर राज्यभरात चर्चेत आलेले अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या महाराष्ट्र केसरीच्या या अभिनंदनाच्या ट्विटर पोस्टवर नेटकऱ्यांनी टीकेचा भडीमार केला आहे. एरव्ही समाज माध्यमांमध्ये कौतुकाचा विषय ठरणारे तांबे निवडणुकीतील बंडखोरीमुळे सोशल मीडियात टीकेचे धनी बनले आहे. कोणी त्यांना निष्ठेचे धडे दिले तर कोणी त्यांच्या बंडखोरीमुळे संतापले असल्याचे सोशल मीडियात दिसून आले.

वाह रे पठ्ठ्या!! तू तर देवेंद्र पंताच्या गोड बोलण्याला भुलून स्वतःच्या बापालाच आसमान दाखवलं!! खूप खूप अभिनंदन यासह लढून जिंकलाय पठ्ठ्या….. विरोधकांशी हाथ मिळवणी करून नाही.., वाह रे पट्ठ्या !

महाशक्तीच्या जाळ्यात अडकला म्हणायच का …,फायद्यासाठी विचारसरणी” महत्वाची “नसते ,हे तुमच्याकडून शिकायला मिळाले. अशाप्रकारे नेटकरी तांबे यांच्यावर तुटून पडले असल्याचे दिसते.

सत्यजित तांबे यांनी नेमके काय ट्विट केले होते की ज्यामुळे त्यांना टीकेचे लक्ष बनावे लागले…

वाह रे पठ्ठ्या !
पहिल्या दोन मिनिटांतच खेळ एकतर्फी करून महाराष्ट्र केसरी मिळवणाऱ्या शिवराज राक्षेचे खूप खूप अभिनंदन!#महाराष्ट्रकेसरी #MaharashtraKesari pic.twitter.com/IeWKsntsL4

— Satyajeet Tambe (@satyajeettambe) January 14, 2023

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 884
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या…

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.