Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

July 19, 2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कोल्हार-घोटी राज्य मार्गावर ‘या’ मागणीसाठी मनसेने दिला रास्ता रोकोचा इशारा
आंदोलन

कोल्हार-घोटी राज्य मार्गावर ‘या’ मागणीसाठी मनसेने दिला रास्ता रोकोचा इशारा

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरFebruary 9, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर – संगमनेरमधून जाणाऱ्या कोल्हार घोटी राज्यमार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. शहरातील दिल्ली नाका ते समनापुरपर्यंत रस्त्याचे काम प्रगतीपथावर असल्याने तसेच नव्याने हा रस्ता खड्डे मुक्त होत असल्याने या रस्त्यावरून वाहन चालक वेगाने वाहने चालवत आहे. परिणामी रस्त्यावरील अपघातात वाढ झाली असल्याने अपघात रोखण्यासाठी या मार्गावर गतिरोधक टाकण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, कोल्हार-घोटी राज्य मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. संगमनेर शहरातील दिल्ली नाका ते समनापुरपर्यंत रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. हा रस्ता दुरुस्त झाल्याने व रस्त्यावर गतिरोधक नसल्याने वाहने सुसाट वेगाने धावताना दिसत आहे. यामुळे रस्त्यावर अपघातांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे.
या अपघातामध्ये अनेक लोक जखमी होत आहे. या मार्गावरील वेगवेगळ्या चौकामध्ये अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे दिल्ली नाका ते गणपती मंदिर दरम्यानच्या रस्त्यावर गतिरोधक टाकणे अत्यंत आवश्यक आहे. या परिसरात त्वरित गतिरोधक बसविण्यात यावे, यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, अशी तिथल्या स्थानिक नागरिकांची मागणी आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता या निवेदनाचे दखल घेऊन आठ दिवसाच्या आत या मार्गावर गतिरोधक टाकावेत अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि या परिसरातील स्थानिक लोक रास्ता रोको आंदोलन करतील.
मनसे शहर उपाध्यक्ष अभिजित घाडगे, बाळासाहेब जाधव, देविदास गांडोळे, शुभम गुंजाळ, सतिश धूमसे, तुकाराम सातपुते, यश रोकडे, सार्थक गुंजाळ, गोकुळ पानसरे, निखिल कबाडे, सुमित उनवणे, आदेश उनवने, प्रवीण गुंजाळ, भारत गुंजाळ आदी निवेदन देतेवेळी उपस्थित होते.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 230
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेरकरांच्या हक्काची रेल्वे शिर्डीकडे पळवली; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप, संगमनेरकरांनी आता रस्त्यावर उतरावे!

June 30, 2026

राजकीय गद्दारीच्या विरोधात माकप राज्यभर तीव्र निदर्शने करणार: डॉ. अजित नवले

June 21, 2026

संगमनेर येथे शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक; खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

June 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आरोग्य

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

By अनंत पांगारकरJuly 19, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील बेफिकीर आणि ढिसाळ कारभाराचा प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतर…

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026

आज, रविवार १९ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 19, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.