Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सहकार क्षेत्रावर अन्याय होत असल्याच्या तक्रारीत तथ्य नाही; सहकार विद्यापीठ निर्माण करणार: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा
शेती व सहकार

सहकार क्षेत्रावर अन्याय होत असल्याच्या तक्रारीत तथ्य नाही; सहकार विद्यापीठ निर्माण करणार: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/02/2023Updated:18/02/2023No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
राज्यात सहकार क्षेत्राची ताकद मोठी आहे. महाराष्ट्रातून सहकार क्षेत्र देशभरात पोहोचण्यास मदत झाली. पुढील दशकामध्ये सहकार क्षेत्र मोलाची भूमिका बजावणार आहे. सहकार क्षेत्रावर अन्याय होतो अशी तक्रार नेहमी केली जाते. मात्र आम्ही कर कमी केले असून या तक्रारीत तथ्य नसल्याचा दावा केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी केला.

केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा पुण्यामध्ये आयोजित सहकार परिषदेत बोलत होते. शहा म्हणाले, सहकारासाठी विद्यापीठाची निर्मिती करण्याचा निर्णय घेत केंद्र सरकारने सहकार क्षेत्राचे मजबुतीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी लागणारे मनुष्यबळ तयार करण्यासाठी सहकार मल्टीपर्पज युनिव्हर्सिटी (सहकार विद्यापीठ) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यात त्याचे केंद्र असेल. या विद्यापीठातून सहकारी सोसायटी, अकाउंटिंग, बँकिंग, डेअरी, साखर कारखाने, गोदामे आदींसाठी कुशल मनुष्यबळ मिळेल.

यामुळे सहकार क्षेत्रावर अन्याय केला जातो अशा आरोपात तथ्य नाही. सहकार क्षेत्राला पहिल्यांदा टॅक्समध्ये फायदा मिळाला आहे. शिवाय सेंद्रिय शेती करणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना शेतमाल निर्यात करायला मोठे अडचण येते. त्यासाठी आम्ही सहकारी तत्त्वावर अशी यंत्रणा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. ज्यामुळे शेतकऱ्यांना थेट प्रदेशात आपली भाजी विकता येईल.

याशिवाय 20 टक्के इथेनॉल मिक्स करण्याचं आश्वासन दिलेला असून सध्या आपण 12% इथेनॉल मिक्स करत आहोत याचा कारखान्यांना देखील लाभ होणार असल्याचे शहा यांनी स्पष्ट केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 193
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

18/07/2026

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

15/07/2026

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना: ३१ जुलैपर्यंत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

13/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar03/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन…

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.