Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अखेर पोलीस अधीक्षकांनी जिल्हा पोलीस दलात केले मोठे फेरबदल… जिल्ह्यातील प्रभारी राज आणले संपुष्टात; संगमनेर शहर, तालुका, घारगाव, आश्वीसह जिल्ह्यात कोणते अधिकारी काम करणार… वाचा यादी
प्रशासन

अखेर पोलीस अधीक्षकांनी जिल्हा पोलीस दलात केले मोठे फेरबदल… जिल्ह्यातील प्रभारी राज आणले संपुष्टात; संगमनेर शहर, तालुका, घारगाव, आश्वीसह जिल्ह्यात कोणते अधिकारी काम करणार… वाचा यादी

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/03/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यांमधील प्रभारी राज संपुष्टात आणत जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल केले आहेत. नव्याने नियुक्ती मिळाल्याने आता अधिकाऱ्यांना प्रत्येक पोलिस ठाण्यात कामातून गुन्हेगारी संपुष्टात आणावी लागणार आहे.

अहमदनगर जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यात अधिकाऱ्यांना नव्या नियुक्त्या दिल्या आहेत. अनेक वादग्रस्त आणि काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांची उचल बांगडी झाल्याने त्यांच्या रिक्त जागांवर आता नवे पोलीस अधिकारी काम करणार आहेत. जिल्ह्यात नव्याने आलेल्या पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षकांना नियुक्त देण्यात आल्या आहे. मध्यावधी, प्रशासकीय, विनंती आणि नव्याने नेमणुका करण्यासंदर्भातील बदल्यांचा यात समावेश आहे. अधीक्षक पोलीस दलात फेरबदल कधी करणार? याची उत्सुकता होती. अखेरीस मंगळवारी रात्री त्यांनी ही उत्सुकता संपुष्टात आणली.

जिल्ह्यातील बदल्या झालेले पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक, कोणाला कोठे मिळाली नियुक्ती… वाचा सविस्तर यादी… (कंसात नियुक्तीचे ठिकाण)

पोलीस निरीक्षक भगवान हरिभाऊ मथुरे (संगमनेर शहर पोलीस ठाणे)
पोलीस निरीक्षक देविदास किसन ढुमणे (संगमनेर तालुका पोलीस ठाणे)
पोलीस निरीक्षक संतोष बापूराव खेडकर (घारगाव पोलीस ठाणे)
पोलीस निरीक्षक संतोष नारायण भंडारे (आश्वी पोलीस ठाणे)
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर मोहनराव यादव (कोतवाली पोलीस ठाणे)
पोलीस निरीक्षक मधुकर धोंडीबा साळवे (तोफखाना पोलीस ठाणे)
पोलीस निरीक्षक ज्योती चंद्रकांत गडकरी (सुपा पोलीस ठाणे)
पोलीस निरीक्षक संभाजी अभिमन्यू गायकवाड (पारनेर पोलीस ठाणे)
पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भगवानराव भोसले (श्रीगोंदा पोलीस ठाणे)
पोलीस निरीक्षक विजय मारुती करे (कर्जत पोलीस ठाणे)
पोलीस निरीक्षक महेश विष्णू पाटील (जामखेड पोलीस ठाणे)
पोलीस निरीक्षक संजय राजाभाऊ ठेंगे (बेलवंडी पोलीस ठाणे)
पोलीस निरीक्षक संतोष रामचंद्र मुटकुळे (पाथर्डी पोलीस ठाणे)
पोलीस निरीक्षक शिवाजी अण्णा डोईफोडे (नेवासा पोलीस ठाणे)
पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गोविंद गवळी (श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे नियमित)
पोलीस निरीक्षक दशरथ निंबा चौधरी (श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे)
पोलीस निरीक्षक मेघश्याम दादा डांगे (राहुरी पोलीस ठाणे नियमित)
पोलीस निरीक्षक नंदकुमार विष्णू दुधाळ (शिर्डी पोलीस ठाणे)
पोलीस निरीक्षक गुलाबराव राजाराम पाटील (वाहतूक शाखा शिर्डी)
पोलीस निरीक्षक रामराव त्र्यंबक ढिकले (कोपरगाव शहर पोलीस ठाणे)
पोलीस निरीक्षक वासुदेव रामभाऊ देसले (कोपरगाव तालुका पोलीस ठाणे)
पोलीस निरीक्षक सुभाष दादा भोये (अकोले पोलीस ठाणे)
पोलीस निरीक्षक मोरेश्वर लक्ष्मणराव पेंदाम (शहर वाहतूक शाखा अहमदनगर)
पोलीस निरीक्षक चंद्रकांत कृष्णा निरावडे (जिल्हा वाहतूक शाखा अहमदनगर)
पोलीस निरीक्षक दिनेश विठ्ठलराव आहेर (सायबर पोलीस ठाणे)
पोलीस निरीक्षक मच्छिंद्र रामचंद्र खाडे (मानव संसाधन अहमदनगर)
पोलीस निरीक्षक सुहास भाऊराव चव्हाण (आर्थिक गुन्हे शाखा अहमदनगर)
पोलीस निरीक्षक अरुण राधाकिसन आव्हाड (आर्थिक गुन्हे शाखा अहमदनगर)
पोलीस निरीक्षक घनश्याम जयवंत बळप (वाचक पोलीस अधीक्षक अहमदनगर)
पोलीस निरीक्षक संपत सखाराम शिंदे (जिल्हा विशेष शाखा अहमदनगर)
पोलीस निरीक्षक राजेंद्र बापूराव भोसले (जिल्हा विशेष शाखा अहमदनगर अतिरिक्त कार्यभार बीडीडएस आणि द.वि.प. अहमदनगर)
पोलीस निरीक्षक राजेंद्र जगन्नाथ इंगळे (साई मंदिर सुरक्षा तसेच अतिरिक्त कार्यभार बीडीडएस शिर्डी)
पोलीस निरीक्षक नितीन कुमार निळकंठ गोकावे (टी.एम.सी. अहमदनगर)
=======================
सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र अशोक सानप (एमआयडीसी पोलीस ठाणे अहमदनगर)
सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिर कुमार कैलासराव देशमुख (नगर तालुका पोलीस ठाणे)
सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर सखाराम मुंडे (भिंगार कॅम्प पोलीस ठाणे)
सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज दशरथ आठरे (लोणी पोलीस स्टेशन)
सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश ईश्वर जानकर (खर्डा पोलीस ठाणे)
सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास फकीरबा वाघ (तोफखाना पोलीस ठाणे)
सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान सुरेश पाटील (शिर्डी पोलीस ठाणे)
सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश ज्ञानेश्वर इंगळे (राजूर पोलीस ठाणे नियमित)
सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक भाऊसाहेब चौधरी (सोनई पोलीस ठाणे नियमित)
सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश अधिकराव पाटील (अर्ज शाखा अहमदनगर)
सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कचरू थोरात (नेवासा पोलीस ठाणे)
सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश लक्ष्मण वारुळे (स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर)
सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र दशरथ पवार (संगमनेर शहर पोलीस ठाणे)
सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू भागवत लोखंडे (राहुरी पोलीस ठाणे)
सहाय्यक पोलीस उप निरीक्षक अरुण दत्तू भिसे (वाहतूक शाखा शिर्डी)

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 818
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची संगमनेरमध्ये कारवाई: २.६० लाखांचे संशयास्पद ‘काऊ घी’ जप्त, तर भेसळप्रकरणी दुग्ध केंद्राचा परवाना निलंबित

22/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.