Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » विविध मागण्यांसाठी शनिवारी संगमनेरात काँग्रेस करणार रास्ता रोको आंदोलन
आंदोलन

विविध मागण्यांसाठी शनिवारी संगमनेरात काँग्रेस करणार रास्ता रोको आंदोलन

काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांची माहिती
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/03/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
जगाचा पोशिंदा म्हणून ओळख असलेल्या शेतकऱ्यासमोर आज अनेक अडचणी उभ्या आहेत. या अडचणी सोडविण्यासाठी उद्योजक धार्जिन्या सरकारने पुढाकार घ्यावा. वीज जोडण्या तोडू नये, कांद्याला भाव वाढ मिळावी, महागाई कमी करावी आदी मागण्यासाठी शनिवारी (४ मार्च) काँग्रेसच्यावतीने बस स्थानक चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे व तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे यांनी दिली.

शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे म्हणाले, शनिवारी सकाळी नऊ वाजता हे आंदोलन होणार आहे. देशात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. हे सरकार पूर्णतः शेतकरी विरोधी असून सरकारकडून शेतकऱ्यांना काहीही दिले जात नाही. उलट उद्योजकांना कोट्यावधी रुपयांची माफी दिली जाते.

उन्हाळ्याचे दिवस असल्याने मोठ्या कष्टातून उभ्या केलेल्या शेती पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. मात्र जुलमी सरकार शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या तोडत आहेत. एकीकडे शेतमालाला भाव नाही, कांद्याचे भाव कोसळले अशा आर्थिक संकटात शेतकरी सापडला असताना वीज जोडण्या तोडणे चुकीचे आहे.

त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याची वेद जोडणे तोडू नये, कांद्याला किमान दोन हजार रुपये हमीभाव द्यावा, विविध शेतीमालासाठी हमीभाव जाहीर करावा, महागाई कमी करावी अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. रास्ता रोको आंदोलनामध्ये काँग्रेससह पुरोगामी विचारांच्या संघटना आणि मित्रपक्ष सहभागी होणार आहेत.

संगमनेर शहर व तालुक्यातील जास्तीत जास्त संख्येने शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन संगमनेर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 266
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्प चालणार नाही! कौठे मलकापूर येथे भाजपचे आक्रमक आंदोलन; भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

19/08/2026

संगमनेर येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे अर्धनग्न धरणे आंदोलन सुरुच; जयश्री थोरात यांची आंदोलनस्थळी भेट

17/08/2026

बिरेवाडीत पोल्ट्री शेडवर कारवाईसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरु; मांडवे-बिरेवाडी हद्दीतील तीन पोल्ट्रीचा वाद पेटला

14/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By Annant Ppangarkar03/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिलेल्या…

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.