Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मानवतावादाच्या दृष्टीकोनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य मोलाचे : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे
सामाजिक

मानवतावादाच्या दृष्टीकोनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य मोलाचे : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

संगमनेर साहित्य परिषदेचा वर्धापनदिन उत्साहात
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/04/2023Updated:15/04/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज
भारताचे संविधान हे जगातील अतिशय उत्कृष्ट असे संविधान असून मानवतेच्या दृष्टीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य अतिशय मोलाचे आहे, असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधत संगमनेर साहित्य परिषदेच्या वर्धापनदिन समारंभात ते बोलत होते. संगमनेर साहित्य परिषदेचा वर्धापनदिन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभदिनी हॉटेल सत्यशिवमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरवातीस डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी संगमनेर साहित्य परिषदेचे अध्यक्ष अरविंद गाडेकर, उपाध्यक्ष मेजर लक्ष्मण ढोले, सचिव दिलीप उदमले, वाचन मंडळ प्रमुख मनोज साकी, प्रकल्पप्रमुख गिरीश सोमाणी, प्रा. शशांक गंधे, प्रा. ज्ञानेश्वर गोंटे, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर राक्षे आदी उपस्थित होते.

भाड्याने देणे आहे

शशांक गंधे यांनी आपले विचार मांडताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी माहिती सांगितली. साहित्य परिषदेचे अध्यक्ष अरविंद गाडेकर यांनी परिषदेच्या कार्याची माहिती सांगत अहवालवाचन केले. यावेळी “खेळ मांडियेला” या नाटकातील कलाकार सुरेश परदेशी, दीपक टाक यांचा तसेच भीमज्योत तरुण मित्र मंडळ, म्हाळुंगे इंगळे (ता. खेड जि. पुणे) तर्फे काव्य गौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्द्ल परिषदेचे सहसचिव दर्शन जोशी यांचा सत्कार करण्यात आला.

संगमनेर साहित्य परिषदेच्या गणेश सराफ, गिरीश सोमाणी, ललित देसाई, दर्शन जोशी यांचे गीतगायन, स्मिता गुणे यांचे काव्यवाचन तसेच सभासदांतील उखाणे घेण्याच्या चढाओढीने कार्यक्रमात रंगत आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप उदमले यांनी केले. प्रास्ताविक गिरीश सोमाणी यांनी केले. आभार ज्ञानेश्वर राक्षे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी संगीता राक्षे, सुवर्णा साकी, श्रेया गंधे, सविता गाडेकर, दीप्ती जोशी, रामनाथ सातपुते, राधिका सातपुते, सुभाष कु-हे, राजेंद्र लगे, स्मिता सोमाणी, विजय दीक्षित, उषा दीक्षित, पद्मा गोंटे, तनुष पठाडे, प्रकाश कोटकर, भारती टाक, रामनाथ वाघ, अजित वैद्य, बाळकृष्ण महाजन, अमोल गवांदे, सुप्रिया गवांदे, यश गाडेकर, प्रियांका पठाडे, सुलभा फडणीस यांची उपस्थिती होती.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 192
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

02/09/2026

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध गुटखा, सुगंधीत तंबाखू आणि मावा विक्री करणाऱ्या…

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.