Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

July 19, 2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » थेट विभागीय आयुक्तच करणार संगमनेरमधील बेकायदेशीर गुंठेवारी प्रकरणांची चौकशी
राजकारण

थेट विभागीय आयुक्तच करणार संगमनेरमधील बेकायदेशीर गुंठेवारी प्रकरणांची चौकशी

महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरApril 28, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गुंठेवारी प्रकरणे केल्याच्या तक्रारी मोठ्या प्राप्‍त झाल्‍या आहेत. या सर्व प्रकरणांची विभागीय आयुक्‍तांमार्फत चौकशी करण्‍यात येणार असल्‍याची माहीती महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी आढावा बैठकीत दिली.

मंत्री विखे यांच्‍या उपस्थितीत संगमनेरमध्ये जिल्‍हा परिषद गटनिहाय बैठकांचे आयोजन करण्यात होते. बैठकीत घुलेवाडी, संगमनेर खुर्द या जिल्‍हा परिषद गटातील गावांमध्‍ये सुरु असलेल्‍या शासकीय योजनांच्‍या कामांचा आढावा घेण्‍यात आला. उपस्थित ग्रामस्‍थ आणि पदाधिका-यांनी केलेल्‍या विविध प्रश्‍नांबाबत गांभिर्याने दखल घेण्‍याच्या सुचना मंत्र्यांनी दिल्‍या. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, गटविकास आधिकारी अनिल नागणे यांच्‍यासह सर्व शासकीय विभागाचे आधिकारी, वसंतराव देशमुख, गुलाबराव सांगळे, भाजपाचे तालुकाध्‍यक्ष सतिष कानवडे, शहराध्‍यक्ष श्रीराम गणपुले, माजी उपनगराध्‍यक्ष जावेद जहागिरदार, अमोल खताळ आदी उपस्थित होते.

प्रारंभी मंत्री विखे यांनी या दोन्‍हीही गटांमध्‍ये जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्‍या योजनांच्‍या कामांची माहीती घेतली. बहुतांशी कामांबाबत ग्रामस्‍थांना विचारात न घेताच ठेकेदारांनी कामे सुरु केल्‍याचे निदर्शनास आले. याबद्दल त्‍यांनी नाराजी व्‍यक्‍त करुन, योजनेच्‍या माहितीचे फ्लेक्‍सबोर्ड लोकांना कळण्‍यासाठी तातडीने लावावेत या सुचना यापुर्वीच देण्‍यात आल्‍या होत्‍या. मात्र त्‍याची अंमलबजावणी तलाठी, ग्रामसेवक आणि महाराष्‍ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून होणार नसेल तर कडक कारवाई करण्‍याचे आदेश त्‍यांनी दिले. तालुक्‍यामध्‍ये त्‍याच-त्‍याच ठेकेदारांकडून शासकीय योजनांची कामे घेतली जात असल्‍याने ठराविक ठेकेदारांची मक्‍तेदारी निर्माण झाली आहे. ग्रामस्‍थ, कार्यकर्त्‍यांनीसुध्‍दा याबाबत जागृत राहुन चुकीचे काम करणाऱ्या ठेकेदारांच्‍या विरोधात आक्रमक भूमिका घेण्‍याचे सुचित केले.

शहराजवळील अनेक गावांमध्‍ये बेकायदेशीर गुंठेवारी होत असल्‍याच्‍या तक्रारी प्राप्‍त झाल्‍या आहेत. गुंठेवारीच्‍या संदर्भात अद्याप राज्‍य सरकारचे कोणतेही धोरण ठरलेले नाही. तरीही या तालुक्‍यात असे व्‍यवहार होतात तरी कसे हे गंभिर आहे. याबाबत तलाठ्यांनी सुध्‍दा दुर्लक्ष केले. झालेल्‍या संपूर्ण व्‍यवहारांची विभागीय आयुक्‍तांमार्फत चौकशी होणार असल्‍याचे त्यांनी बैठकीत सांगितले. जमीन मोजणी कार्यालयांच्‍या तक्रारीही मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे या कार्यालयांमधील अधिकाऱ्यांनी कामात सुधारणा करण्याचे निर्देश दिले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 953
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

राम मंदिरातील लूटमारीनंतर भाजपच्या राज्यात शैक्षणिक घोटाळा… नसलेल्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांना पदव्या

July 14, 2026

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संगमनेर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर; अमर कतारी यांच्याकडे तालुकाप्रमुखपदाची धुरा, नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये यांचा समावेश

July 14, 2026

‘दुर्गाताई, आता आत्मपरीक्षणाची गरज; लाभार्थ्यांना बाजूला करा!, ताईंवर चिखलफेक होत असताना काँग्रेसचे २८ नगरसेवक गप्प का? – शिवसेनेचे अमर कतारी यांचा महाविकास आघाडीला घरचा आहेर

July 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आरोग्य

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

By अनंत पांगारकरJuly 19, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील बेफिकीर आणि ढिसाळ कारभाराचा प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतर…

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026

आज, रविवार १९ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 19, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.