Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026

संगमनेरात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने उद्या आणि परवा बालकला महोत्सवाचे आयोजन; विविध उपक्रमांसह रंगभरण स्पर्धेची पर्वणी

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » 395.69 कोटींच्या ठेवी असलेल्या व्यापाऱ्यांच्या आर्थिक कामधेनूची निवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक लागणार; आज होणार फैसला
शेती व सहकार

395.69 कोटींच्या ठेवी असलेल्या व्यापाऱ्यांच्या आर्थिक कामधेनूची निवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक लागणार; आज होणार फैसला

संगमनेर मर्चंट बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीचा आजचा शेवटचा दिवस... दुपारी चित्र स्पष्ट होणार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/06/2023Updated:01/06/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

Maharashtra sanvad news

Anant Pangarkar

संगमनेर – अहमदनगरसह नाशिक व पुणे जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या आणि व्यापाऱ्यांची आर्थिक कामधेनू म्हणून परिचित असलेल्या संगमनेर मर्चंट बँकेची निवडणूक बिनविरोध होणार की बँकेची निवडणूक लागणार? याचा आज दुपारपर्यंत अंतिम निर्णय समोर येणार आहे. दरम्यान सत्ताधारी गटाने निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केल्यानंतर अनेक उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. नव्या जुन्यांचा मेळ साधत सत्ताधारी गटाने आपल्या व्यापारी एकता पॅनलची अंतिम यादी जाहीर केली आहे.

बँकेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाले असून शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. सत्ताधारी गटाच्या काही संचालकांनी दुसऱ्या इच्छुक उमेदवारांना संधी मिळावी यासाठी यावेळी उमेदवारी अर्ज भरले नाही. राखीव जागेपैकी एका जागेवरील संचालकाची निवड बिनविरोध झाली असून उर्वरित जागांसाठी निवडणूक लागली आहे. तर सत्ताधारी गटासोबतच काही विरोधी उमेदवारांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले. निवडणूक टाळण्यासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत बहुतांशी इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असले तरी शुक्रवारी निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. उर्वरित विरोधी उमेदवारांनी माघार घेतल्यास बँकेची निवडणूक बिनविरोध होऊ शकते. मात्र विरोधी उमेदवारांनी आपले अर्ज कायम ठेवल्यास निवडणूक अटळ आहे. त्यामुळे विरोधी उमेदवारांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

या संदर्भात सत्ताधारी व्यापारी एकता पॅनलचे प्रमुख उद्योगपती राजेश मालपाणी यांनी देखील आवाहन केले असून ते म्हणाले, संगमनेर शहराच्या आर्थिक संस्था अधिक उत्तम व एकदिलाने पुढे नेण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या संगमनेर मर्चंट बँकेसाठी गट तट बाजूला ठेऊन जुन्या अनुभवी व नव्या उत्साही सदस्यांची सर्व समावेशक टीम करण्याचा प्रयत्न सर्वांनी मिळून केला आहे. 

सर्व इच्छुकांचे समाधान शक्य झाले नसले तरी निवडणूका बिनविरोध होतील यासाठी त्यांनाही सहकार्याची व अर्ज मागे घेण्याची विनम्र प्रार्थना आहे. मोठ्या मनाने अर्ज मागे घेतलेल्या सर्व उमेदवारांना सादर धन्यवाद. सर्वांची साथ मिळाली तर आपल्या बँकेचाही नवीन इतिहास निश्चित घडेल. कृपया आपला बहुमूल्य आशीर्वाद द्यावा.

व्यापारी एकता पॅनलचे जाहीर झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे :-

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 274
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

18/07/2026

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

15/07/2026

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना: ३१ जुलैपर्यंत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

13/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर वचक बसवण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका…

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026

संगमनेरात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने उद्या आणि परवा बालकला महोत्सवाचे आयोजन; विविध उपक्रमांसह रंगभरण स्पर्धेची पर्वणी

05/09/2026

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.