Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांना ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान

06/09/2026

महात्मा फुले जन्मद्विशताब्दी निमित्त संगमनेरात उद्या प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांचे ‘अस्वस्थ भारताचे अंतरंग’ विषयावर व्याख्यान

06/09/2026

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » …तुला शपथ आहे पुस्तकांची, तू दगड उचलू नकोस!
महाराष्ट्र संवाद विशेष

…तुला शपथ आहे पुस्तकांची, तू दगड उचलू नकोस!

आपणही असे सकारात्मक विचार आमच्याकडे पाठवू शकता
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/06/2023Updated:14/06/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

मित्रा….!!!
‘ते’ भडकवतील ,
तुला राहावणार नाही ,
तरीही जागचा हलू नकोस ,
तुला शपथ आहे पुस्तकांची ,
तू दगड उचलू नकोस !!

धर्म कधीच संकटात नसतो,
तुझा ही धर्म धोक्यात नाही,!
कुण्या भुरट्यांमुळे तुझ्या आदर्शांचा अपमान होत नाही,!!

कर बळकट भावनांना,
वारंवार दुखू देवू नकोस,!
कर दुर्लक्ष थोड इकडं तिकडं लक्ष देऊ नकोस,!!

तुझ स्वतःच मत असावं,
दुसऱ्याने पढवलेल बोलू नकोस,!
तुला शपथ आहे पुस्तकांची,
तू दगड उचलू नकोस !!

दोनेक वर्षा नंतर ,
सुटेल सारं कोड !
निवडणुका जवळ आहेत ओळखून घे थोडं !!

हे बघ ही सर्व मतांची समीकरणं आहेत !
एका आड एक दडलेली राजकारणं आहेत !!

अन्यथा तुला सल्ला ही फुकट देणार नाहीत !
पोराला करतील उभा तुला तिकीट देणार नाहीत!!
निवड स्वतःचा रस्ता ,
त्यांच्यासोबत चालू नकोस ,
तुला शपथ आहे पुस्तकांची, तू दगड उचलू नकोस .

तू बाह्या मागे सारल्या तर , वातावरण टाईट होईल!
चांगलं काही काहीच नाही , झालं तर फक्त वाईट होईल!!

कुणी मुकेल कुंकवाला अन् कुणी शेवटच्या पाण्याला!
सल्या जाईल आत आणि जामीन होणार नाही गण्याला!!

हा तिढा ताणल्याने तुझी कोणतीच समस्या सुटणार नाही!
पेट्रोल स्वस्त आणि गॅसला वाढीव सबसिडी भेटणार नाही !!

शांत डोक्याने विचार कर , उगाच नाकाने वांगी सोलु नको !
तुला शपथ आहे पुस्तकांची ,
तू दगड उचलू नकोस ,
तू दगड उचलू नकोस !!(अनामिक – साभार समाज माध्यम)

अशा समाज माध्यमांवरील पोस्टद्वारे महाराष्ट्र संवाद न्यूज आपणास सकारात्मक आवाहन करत आहे

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 811
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पुरस्कार

संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांना ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान

By Annant Ppangarkar06/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्र…

महात्मा फुले जन्मद्विशताब्दी निमित्त संगमनेरात उद्या प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांचे ‘अस्वस्थ भारताचे अंतरंग’ विषयावर व्याख्यान

06/09/2026

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.