Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल: पोक्सो प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता

June 6, 2026

संगमनेर नगरपरिषदेचा दणका: भाजप नेत्याच्या मुलाविरुद्ध अनधिकृत बांधकाम प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना आदेश

June 6, 2026

संगमनेरमध्ये दरोडा टाकणाऱ्या संघटित टोळीवर ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई; अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आदेश

June 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नोकरी; राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यात अमृतवाहिनीच्या 76 विद्यार्थ्यांची एकाच वेळी निवड
शिक्षण

नोकरी; राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यात अमृतवाहिनीच्या 76 विद्यार्थ्यांची एकाच वेळी निवड

40 विद्यार्थ्यांची मागील वर्षी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत निवड
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJuly 18, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – देशातील पहिल्या दहा अभियांत्रिकी महाविद्यालयात समावेश असलेल्या संगमनेरच्या अग्रमानांकित अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हिल विभागातील 76 विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्यूद्वारे विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये मोठ्या पगारावर निवड झाली आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश यांनी दिली.

व्यंकटेश म्हणाले, माजी शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजला ए प्लस दर्जा असून सर्व विभागांचे मानांकन झालेले आहेत. महाविद्यालयातील गुणवत्तेचे शैक्षणिक कामकाज पाहून विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या सातत्याने कॅम्पस इंटरव्यूसाठी महाविद्यालयात येत असतात.

यावर्षी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्यावतीने जे. एन. के. इंडिया, मुंबई कॅम्प, टावर दिल्ली, ध्रुव कन्सल्टन्सी सर्विसेस, वेल्सपण एंटरप्राइजेस लिमिटेड मुंबई, नाशिक स्थापत्य सॉफ्टवेअर लिमिटेड, के. आर. एम., कन्स्ट्रक्शन हाऊस, डिझाईन, पोलाद लिमिटेड, केपजेमिनी पुणे, टीसीएस पुणे, कॉग्निजंट पुणे या कंपन्यांमधून तीन ते पाच लाखांच्या पॅकेजवर सिव्हिल विभागातील 76 विद्यार्थ्यांची थेट निवड झाली.

याच विभागातील 40 विद्यार्थ्यांची मागील वर्षी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत निवड झाली असून हे सर्व विद्यार्थी विविध पदांवर काम करत आहेत. वाढती लोकसंख्या व त्यादृष्टीने देशात पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे सिव्हिल विभागाचे महत्व वाढत आहे. पूलांची डिझाईन, कालवे, धरण, विविध रस्ते, बांधकामे, विविध बिल्डिंग या कामांसाठी शाखा अभियंत्यांचे महत्त्व वाढले आहे. या क्षेत्रात विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात करिअर घडत असल्याने विद्यार्थ्यांचा या विभागाकडे मोठा ओढा असल्याचे विभाग प्रमुख डॉ. मधुकर वाकचौरे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, विश्वस्त शरयू देशमुख, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात, बाजीराव खेमनर, लक्ष्मणराव कुटे, इंद्रजीत थोरात, ॲड. आर. बी. सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ. व्यंकटेश, रजिस्टर प्रा. विजय वाघे, विभाग प्रमुख डॉ. मधुकर वाकचौरे आदींनी अभिनंदन केले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 722
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

मराठी शाळा बंद करण्याचा सरकारचा घाट; डॉ. सुधीर तांबे यांचा घणाघात

April 18, 2026

अहिल्यानगर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेमुळे शाळांच्या वेळेत बदल; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

April 17, 2026

संगमनेरच्या नगरपालिका शाळांचा कायापालट होणार; नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे ॲक्शन मोडमध्ये!

January 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल: पोक्सो प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता

By अनंत पांगारकरJune 6, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: संगमनेर न्यायालयाने एका पोक्सो कायद्या अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यात…

संगमनेर नगरपरिषदेचा दणका: भाजप नेत्याच्या मुलाविरुद्ध अनधिकृत बांधकाम प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना आदेश

June 6, 2026

संगमनेरमध्ये दरोडा टाकणाऱ्या संघटित टोळीवर ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई; अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आदेश

June 6, 2026

अपघातात निमगाव टेंभी येथील १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

June 6, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.