Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दिल्लीत ‘चलो संसद’ मोर्चादरम्यान राडा: पोलिसांचा लाठीचार्ज आणि अश्रूधूर, परिसरात कलम १६३ लागू

July 20, 2026

आंदोलकांचा आवाज दाबणे ही हुकूमशाहीची नांदी; प्रकाश आंबेडकर यांची केंद्र सरकारवर तीव्र टीका

July 20, 2026

आज, सोमवार २० जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 20, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भाजप नेते किरीट सोमय्यांचे नागड सत्य समोर आल्याने संगमनेर शिवसेनेकडून ठाकरे सोमय्यांच्या प्रतिमेस जोडेमार आंदोलन
राजकारण

भाजप नेते किरीट सोमय्यांचे नागड सत्य समोर आल्याने संगमनेर शिवसेनेकडून ठाकरे सोमय्यांच्या प्रतिमेस जोडेमार आंदोलन

भारतीय जनता पक्षाच्या कारवाईकडे लक्ष
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJuly 18, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – राज्यातील विविध पक्षांच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांचे वस्त्रहरण करणाऱ्या भाजप नेता किरीट सोमय्या यांचे कथित अश्लील व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यात राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे. मंगळवारी दुपारी संगमनेरमध्ये शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील बस स्थानक चौकात किरीट सोमय्याच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन केले. तसेच सोमय्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

लोकशाही वृत्तवाहिनीने किरीट सोमय्यांच्या लंपटपणाचा आपल्या वाहिनीच्या माध्यमातून पर्दाफाश केला आहे. राजकीय नेत्यांवर चिखल फेक करणारच चिखलात लोळत पडल्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहे. सोमय्यांचे चाळे समोर येताच सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.

संगमनेरमध्ये मंगळवारी दुपारी बस स्थानक चौकात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुजीब शेख, तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे व संजय फड, शहर प्रमुख अमर कतारी यांच्यासह महिला पदाधिकारी शीतल हासे, आशा केदारी, संगीता गायकवाड, वैशाली वडतल्ले आदींच्या नेतृत्वाखाली सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडमार आंदोलन करण्यात आले यावेळी स्त्रीलंपट सोमय्या याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. अश्लील कृत्य करणाऱ्या सोमय्यांची भाजप पक्षातून त्वरित हकालपट्टी करून त्याच्यावर योग्य ती पोलीस कारवाई करावी या मागणीसाठी संगमनेर शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले.

यावेळी शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी यांनी तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या व किरीट सोमय्या यांचा निषेध व्यक्त केला. त्यांची भाजप पक्षातून त्वरित हकालपट्टी करण्याची मागणी केली.

उत्तर नगर जिल्हा प्रमुख मुजीब शेख यांनी देखील सदर कृत्याचा निषेध व्यक्त केला. तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे यांनी सोमय्या दिसेल तिथे काळे फासण्याचे जाहीर केले. यावेळी महिला आघाडीच्या पदाधिकारी तालुका संघटिका शीतल हासे, आशा केदारी, संगीता गायकवाड, वैशाली वडतल्ले यांनीदेखील आपल्या भावना व्यक्त करीत सोमय्या यांच्या प्रतिमेस जोडे मारून आपला राग व्यक्त केला.

ज्येष्ठ शिवसैनिक रावसाहेब गुंजाळ यांच्यासह युवासेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, युवासेना शहर प्रमुख गोविंद नागरे, अमोल डुकरे, अक्षय बिल्लाडे, शोएब शेख, विजय सातपुते, राजू सातपुते, उपशहर प्रमुख दीपक वनम, अजीज मोमीन, प्रकाश क्षत्रिय, युवा सेनेचे योगेश खेमनर, लखन सोन्नर, शिवसैनिक विकास डमाळे, शरद कवडे, सचिन साळवे, अक्षय गाडे यांनी जोरदार घोषणाबाजी केली व सोमय्याचा निषेध व्यक्त केला.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,113
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

राम मंदिरातील लूटमारीनंतर भाजपच्या राज्यात शैक्षणिक घोटाळा… नसलेल्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांना पदव्या

July 14, 2026

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संगमनेर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर; अमर कतारी यांच्याकडे तालुकाप्रमुखपदाची धुरा, नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये यांचा समावेश

July 14, 2026

‘दुर्गाताई, आता आत्मपरीक्षणाची गरज; लाभार्थ्यांना बाजूला करा!, ताईंवर चिखलफेक होत असताना काँग्रेसचे २८ नगरसेवक गप्प का? – शिवसेनेचे अमर कतारी यांचा महाविकास आघाडीला घरचा आहेर

July 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

दिल्लीत ‘चलो संसद’ मोर्चादरम्यान राडा: पोलिसांचा लाठीचार्ज आणि अश्रूधूर, परिसरात कलम १६३ लागू

By अनंत पांगारकरJuly 20, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  नवी दिल्ली: ‘नीट’ (NEET) पेपर लीक प्रकरण आणि वाढत्या बेरोजगारीच्या मुद्द्यावरून…

आंदोलकांचा आवाज दाबणे ही हुकूमशाहीची नांदी; प्रकाश आंबेडकर यांची केंद्र सरकारवर तीव्र टीका

July 20, 2026

आज, सोमवार २० जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 20, 2026

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

July 19, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.